Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ राज्यात तब्बल 125 दिवस शाळांना सुट्या राहणार; होतोय एक अनोखा प्रयोग,जाणून घ्या यावेळी काय वेगळं होणार!

शिक्षण विभागाने जारी केलेल्या शिबिर पंचांगानुसार यावेळी राजस्थानमध्ये १२५ दिवस सुट्ट्या असतील. शाळा फक्त 240 दिवस चालणार आहे. वर्षभरात विविध सणांना 53 रविवार आणि सुट्ट्या असतात.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 30, 2023 | 09:37 AM
Attempts to bring unity and harmony in school period, summer vacation from 2nd May and school will start from 13th June!

Attempts to bring unity and harmony in school period, summer vacation from 2nd May and school will start from 13th June!

Follow Us
Close
Follow Us:

जयपूर : राजस्थानमध्ये  (Rajasthan) उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यानंतर पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या आहेत. पण शिक्षण विभागाने जारी केलेल्या निर्देशानुसार, राजस्थानमध्ये यावेळी १२५ दिवस सुट्ट्या असतील. एवढेच नाही तर यावेळी राजस्थानमधील सरकारी शाळांमध्ये तीन नवीन अभ्यासक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये गुड टच (Good Touch) आणि बॅड टच (Bad Touch) या विषयांचाही समावेश आहे. यावेळी राजस्थानमध्ये केवळ 240 दिवसांची शाळा होणार आहे. वर्षभरात विविध सणांना 53 रविवार आणि सुट्ट्या असणार.

राजस्थानच्या सरकारी शाळांमध्ये एक नवा प्रयोग

इतकंच नाही तर राजस्थानच्या सरकारी शाळांमध्ये यावेळी एक नवा प्रयोग होणार आहे. राजस्थानमधील सरकारी शाळांमध्ये आता मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी त्यांना ४५ दिवस राणी लक्ष्मीबाई स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर देण्यात येणार आहे. जे ऑक्टोबर ते ऑगस्ट दरम्यान होणार आहे. यावेळी शाळेत एक दिवस नो बॅग डे आयोजित करण्याचा शासनाचा मानस आहे. यासोबतच अभ्यासाबरोबरच इतर कौशल्येही मुलांना शिकवण्यात येणार आहे.

कोणत्या महिन्यात किती सुट्ट्या मिळतील

राजस्थानमधे सर्वप्रथम जुलै महिन्यात २९ जुलैला मोहरमनिमित्ता सुट्टी असेल आणि चौथ्या आठवड्यात दोन दिवस शैक्षणिक भाषण होईल. तर ऑगस्टमध्ये 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि 30 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या सणासाठी सुट्टी असेल. पहिल्या परीक्षेमुळे 23 ते 25 पर्यंत सुटी असू शकते. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शाळांमध्ये अनेक कार्यक्रम होत असल्याने या दिवशी सुट्टीही असू शकते. 7 सप्टेंबरला कृष्ण जन्माष्टमी आणि 25 सप्टेंबरला रामदेव जयंती आणि तेज दशमी. दुसरीकडे, 28 सप्टेंबर रोजी बारावाफत सुट्टीचा प्रस्ताव आहे. 13 आणि 14 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या शैक्षणिक परिषदेमुळे ऑक्‍टोबर महिन्यात पुन्हा एकदा शाळांच्या वेळा बदलण्यात येणार आहेत. दुसरीकडे, 15 ऑक्टोबरला नवरात्री स्थानपना, 22 ऑक्टोबरला दुर्गा अष्टमी आणि 24 ऑक्टोबरला विजयादशमी असल्यामुळे सुट्टी असेल.

Web Title: Schools will be closed for 125 days in rajasthan a new experiment is about to start nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2023 | 09:30 AM

Topics:  

  • rajasthan
  • School Holiday

संबंधित बातम्या

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी डीआरडीओ गेस्ट हाऊस मॅनेजरला अटक, भारताच्या प्रत्येक हालचालीची माहिती पुरवल्याचा आरोप
1

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी डीआरडीओ गेस्ट हाऊस मॅनेजरला अटक, भारताच्या प्रत्येक हालचालीची माहिती पुरवल्याचा आरोप

25 हून अधिक कुत्र्यांची गोळ्या झाडून हत्या; सणकीचा शोध सुरु; घटनेचा Vedio सोशल मीडियावर व्हायरल
2

25 हून अधिक कुत्र्यांची गोळ्या झाडून हत्या; सणकीचा शोध सुरु; घटनेचा Vedio सोशल मीडियावर व्हायरल

Rajasthan Crime : “तू रक्त आणि हृदय दे, मी तुला बायको मिळवून…; तांत्रिक बाबासह केले भयानक डील अन् काकाने गाठले किळसवाणे टोक
3

Rajasthan Crime : “तू रक्त आणि हृदय दे, मी तुला बायको मिळवून…; तांत्रिक बाबासह केले भयानक डील अन् काकाने गाठले किळसवाणे टोक

देशातील अनोखे मंदिर जिथे जाताच लोकांना मिळते सरकारी नोकरी; दूरदूरवरून भाविक येतात दर्शनासाठी
4

देशातील अनोखे मंदिर जिथे जाताच लोकांना मिळते सरकारी नोकरी; दूरदूरवरून भाविक येतात दर्शनासाठी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.