26 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशात सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांना सार्वजानिक सुट्टी दिली जाते.
तामिळनाडूमध्ये फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मदत कार्याच्या तयारीसाठी 17 NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत. ज्यात चेन्नई, तिरुवरूर, मायिलादुथुराई, नागापट्टिनम आणि कुड्डालोर आणि तंजावर जिल्ह्यांचा समावेश आहे.
भारतात दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येतेच. आता इतर अनेक देशांमध्येही दिवाळीला तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे जगातील अनेक देशात दिवाळीनिमित्त शाळांना सुट्टी देण्यात येते.
.आजच्या पावसाच्या कहरामुळे पुणे,रायगड, ठाणे, कोल्हापूर शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सांगलीतील काही तालुक्यांमध्ये सुट्टी दिली आहे. उद्याही रेड अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
शिक्षण विभागाने जारी केलेल्या शिबिर पंचांगानुसार यावेळी राजस्थानमध्ये १२५ दिवस सुट्ट्या असतील. शाळा फक्त 240 दिवस चालणार आहे. वर्षभरात विविध सणांना 53 रविवार आणि सुट्ट्या असतात.