Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Air Force ची माहिती लीक? आसाममधून Pakistan चा गुप्तहेर अटकेत; गेल्या तीन वर्षांपासून…

या प्रकरणाची सुरुवात जानेवारी 2026 पासून झाली होती. जैसलमेरमध्ये एका आरोपीला अटक केल्यावर आता अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव समोर आले होते. चौकशीत अनेक मोठे खुलासे समोर आले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 23, 2026 | 04:09 PM
Indian Air Force ची माहिती लीक? आसाममधून Pakistan चा गुप्तहेर अटकेत; गेल्या तीन वर्षांपासून...

Indian Air Force ची माहिती लीक? आसाममधून Pakistan चा गुप्तहेर अटकेत; गेल्या तीन वर्षांपासून...

Follow Us
Follow Us:

आसामच्या एअरफोर्स स्टेशनमधून पाकिस्तानी गुप्तहेर अटकेत
भारतीय गुप्तचर संघटनेने केली कारवाई 
भारतीय वायुसेनेची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप|

Indian Air Force: भारताच्या सुरक्षेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय वायुसेनेबाबत ही बातमी समोर आली आहे. भारतीय वायुसेनेची माहिती पाकिस्तानला पुरवत असलेल्या एका पाकिस्तानी गुप्तहेराला भारताच्या संरक्षण यंत्रणेने अटक केली आहे. त्यामुळे एकच मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे ते जाणून घेऊयात.

भारतीय वायुसेना आणि राजस्थान इंटेलिजन्सने एक संयुक्त ऑपरेशन करून एअरफोर्स स्टेशनवर तैनात असणाऱ्या एका व्यक्तीला पाकिस्तानसाठी गुप्तहेरी करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. हा आरोपी वायुसेनेचे महत्वाची माहिती पाकिस्तानी हँडलर्सला पुरवत असल्याचे समोर आले आहे.

आरोपी मूळचा उत्तर प्रदेशकहा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. तो आसाममधील एअरफोर्स स्टेशनवर कार्यरत असल्याचे समजते आहे. आरोपी गेल्या तीन वर्षांपासून भारतीय वायुसेनेशी संबंधित माहिती पाकिस्तानी हँडलर्सला देण्याचे काम करत होता. यामध्ये बिकानेरमधील नाल एअरपोर्टचा देखील समावेश आहे.

India France Friendship : मुंबईत फ्रान्स अध्यक्ष मॅक्रॉन यांचा ‘जय हो’ चा नारा; भारताचे केले भरभरुन कौतुक

आरोपीला कसे पकडले?

या प्रकरणाची सुरुवात जानेवारी 2026 पासून झाली होती. जैसलमेरमध्ये एका आरोपीला अटक केल्यावर आता अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव समोर आले होते. चौकशीत अनेक मोठे खुलसे समोर आले आहेत. 2023 पासून हा आरोपी पाकिस्तानसाठी काम करत असल्याचे समोर आले आहे.

राफेलनंतर ‘हे’ घातक शस्त्र येणार देशात?

जागतिक राजकारण आणि संरक्षण क्षेत्रात मोठा गोंधळ उडाला आहे. फ्युचर कॉम्बॅट एअर सिस्टीम (FCAS) या प्रकल्पातून जर्मनी बाहेर पडण्याचे संकेत मिळाले आहेत. २०१७ मध्ये १०० अब्ज युरोचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनने सुर केला होता. अण्वस्त्रे वाहून नेण्यास आणि विमानवाहू जहांजांमधून प्रक्षेपित करण्यास सक्षम असे अत्याधुनिक स्टील्थ लढाऊ विमान विकसित करण्याचा या तीन देशांचा उद्देश होता. मात्र जर्मनी यातून बाहेर पडल्यास ही भारतासाठी एक सुवर्णसंधी ठरु शकते.

Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

भारतासाठी सुवर्णसंधी

सध्या जर्मनीने FCAS प्रकल्पातून माघार घेण्याचे संकेत दिले आहे. यामुळे प्रकल्प धोक्यात आला आहे. परंतु ही भारतासाठी सुवर्णसंधी आहे.सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताने फ्रान्सला जर्मनी बाहेर पडल्यास FCAS प्रकल्पात सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत.

Web Title: Security forces arrested to pakistan spy in asaam indian airforce station crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • Indian Air Force
  • pakistan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.