Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपच्या राष्ट्रीय नेत्याचे खळबळजनक वक्तव्य; केजरीवाल यांनाही होणार अटक, पाहा सविस्तर रिपोर्ट

  • By युवराज भगत
Updated On: Oct 04, 2023 | 08:48 PM
भाजपच्या राष्ट्रीय नेत्याचे खळबळजनक वक्तव्य; केजरीवाल यांनाही होणार अटक, पाहा सविस्तर रिपोर्ट
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी एक मोठे वक्तव्य केल्याने राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उत्पादन शुल्क गैरव्यवहार प्रकरणाचे खरे सूत्रधार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच असून लवकरच त्यांच्याही हातात बेड्या पडतील, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

केजरीवाल यांना लक्ष्य

उत्पादन शुल्क गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) आप खासदार संजय सिंह यांना अटक केली. या पार्श्वभूमीवर भाटिया यांनी केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे.

केजरीवाल यांना ३२ लाख रुपयांचा धनादेश

संजय सिंह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री केजरीवाल यांना ३२ लाख रुपयांचा धनादेश दिल्याची कबुली उद्योगपती दिनेश अरोरा यांनी ईडीकडे दिली आहे. व्यावसायिक लाभ पोहोचविण्याच्या बदल्यात अरोरा यांच्याकडून केजरीवाल यांनीच ही लाच घेतली’’ असा सनसनाटी आरोप भाटिया यांनी केला.

न्यायालयातून जामीनही नाही

अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील दारू घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचे सांगून ते म्हणाले की, त्यांचा उजवा हात मनीष सिसोदिया, ज्यांचे त्यांनी कट्टर प्रामाणिक वर्णन केले होते. ते साडेसात महिने तुरुंगात आहेत आणि सिसोदिया यांना न्यायालयातून जामीनही मिळू शकलेला नाही.

केजरीवालांची हीच विचारसरणी

केजरीवाल यांचे उजवे आणि डावे दोन्ही हात भ्रष्टाचारात गुंतले आहेत. आपल्या मंत्री आणि खासदारांना भ्रष्टाचारातून तिजोरी भरायला सांगणाऱ्या केजरीवालांची हीच विचारसरणी आहे, असे भाटिया म्हणाले.

Web Title: Sensational statement of bjp national leader kejriwal will also be arrested see detailed report nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2023 | 08:45 PM

Topics:  

  • Arvind kejriwal

संबंधित बातम्या

‘धर्मेंद्र प्रधान यांना इतका अहंकार?’; पेपर लीकचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवल्याने अरविंद केजरीवाल संतापले!
1

‘धर्मेंद्र प्रधान यांना इतका अहंकार?’; पेपर लीकचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवल्याने अरविंद केजरीवाल संतापले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.