Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Political News : आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि मथुरेच्या मंत विधानसभा मतदारसंघाचे आठ वेळा आमदार राहिलेले श्याम सुंदर शर्मा यांनी काँग्रेस पक्षात पुनरागमन केले आहे. शर्मा यांनी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 04, 2026 | 10:15 AM
Political News : आम आदमी पक्षाला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Political News : आम आदमी पक्षाला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी पक्षांतर करताना दिसत आहेत. त्यातच आता आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. पक्षाची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या महिला नेत्याने पक्षाला रामराम केला आहे. प्रियंका कक्कड यांनी आम आदमी पक्षाला रामराम करून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

कक्कड यांच्यासह रजत राकेश टंडन आणि माजी आमदार श्याम सुंदर शर्मा यांनीही पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. व्यवसायाने वकील असलेल्या प्रियंका कक्कड या आम आदमी पक्षाच्या मुख्य राष्ट्रीय प्रवक्त्या होत्या. माध्यमांवरील चर्चासत्रांमध्ये पक्षाची बाजू भक्कमपणे आणि अधिक आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव, ज्येष्ठ नेते राजीव शुक्ला आणि पवन खेरा यांच्या उपस्थितीत कक्कड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि मथुरेच्या मंत विधानसभा मतदारसंघाचे आठ वेळा आमदार राहिलेले श्याम सुंदर शर्मा यांनी काँग्रेस पक्षात पुनरागमन केले आहे. शर्मा यांनी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर, माजी मंत्री श्याम सुंदर शर्मा यांनी एक असे विधान केल, ज्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली.

माजी आमदार श्याम सुंदर शर्मा म्हणाले, ‘बागवान’ नावाचा एक चित्रपट होता, ज्यात एक व्यक्ती म्हणते, ‘या म्हाताऱ्या माणसाचा काय उपयोग?’ आज मी म्हणतो, ‘हा वृद्ध माणूस खूप उपयुक्त आहे. मी स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातून आलो आहे. जेव्हा तिवारी काँग्रेसमध्ये आले, तेव्हा मी चुकून तिवारींची बाजू घेत होतो.

राहुल गांधी देशातील विश्वासू नेता

देशाच्या राजकारणात अधिक विश्वसनीय नेता कुणी असेल तर ते फक्त राहुल गांधी आहेत, असे मला वाटते. ते एकमेव नेते असे आहेत की, त्यांनी कधीच अश्रू ढाळले नाहीत. त्यांना बदनाम करण्यासाठी यंत्रणा लावली गेली, पण राहुल गांधी आणि काँग्रेस हे ठाम राहिले, असेही प्रियंका कक्कड म्हणाल्या.

Amravati Teachers Constituency : शिक्षक मतदारसंघात चुरस वाढली; 4 उमेदवारांचे नामांकन दाखल, संख्या पोहोचली 6 वर

Web Title: Aap prominent leader priyanka kakkar joins congress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • AAP
  • Arvind kejriwal
  • political news

संबंधित बातम्या

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी
1

Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
2

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…
3

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज मोठं आंदोलन; परवानगी नाकारली तरीही…

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
4

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.