Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भाई आप कहना क्या चाहते हो?’ एका युजरच्या अजब इंग्रजी ट्विटमुळे Shashi Tharoor चक्रावले; नेटकऱ्यांनी घेतली मजा

शशी थरूर यांच्या इंग्रजीला उत्तर देताना, x वरील एका वापरकर्त्याने असे उत्तर दिले की ते वाचल्यानंतर थरूर देखील हिंदी बोलू लागले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 15, 2025 | 03:54 PM
‘भाई आप कहना क्या चाहते हो?’ एका युजरच्या अजब इंग्रजी ट्विटमुळे Shashi Tharoor चक्रावले; नेटकऱ्यांनी घेतली मजा
Follow Us
Close
Follow Us:

Shashi Tharoor: काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) हे त्यांच्या इंग्रजीतील कठीण शब्दांसाठी नेहमीच चर्चेत असतात. अनेकवेळा ते असे शब्द वापरतात की, त्यांचा अर्थ शोधण्यासाठी लोकांना गूगलचा आधार घ्यावा लागतो. मात्र, नुकतीच एक अशी घटना घडली, ज्यामुळे शशी थरूर स्वतःच गोंधळून गेले. एका ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्याने त्यांना त्यांच्याच भाषेत असे काही उत्तर दिले की, शशी थरूर यांनाही ‘भाई, काय म्हणायचे आहे?’ असे विचारावे लागले.

नेमकी काय होती ती गंमतशीर बातचीत?

शशी थरूर यांनी ‘एक्स’वर एक इंग्रजी पोस्ट शेअर केली होती. त्यांनी लिहिले होते, “I hear some people are accusing India of being “recalcitrant“. I say, far better to be recalcitrant, than to be tractable, submissive or acquiescent to injustice.”

यावर @sagarcasm नावाच्या एका वापरकर्त्याने असेच कठीण इंग्रजी शब्द वापरून उत्तर दिले, “That’s fine Shashi but what about the abnegation of camaraderie in the egregious enfranchise that comes from the fatuous of the grandiloquent at the behest of impecunious and insidious semaphore?”

That’s fine Shashi but what about the abnegation of camaraderie in the egregious enfranchise that comes from the fatuous of the grandiloquent at the behest of impecunious and insidious semaphore?

— Sagar (@sagarcasm) August 14, 2025

जेव्हा काँग्रेस खासदार शशी थरूर यांना वापरकर्त्याचे म्हणणे समजले नाही तेव्हा त्यांनी लिहिले – भाऊ, तुम्हाला काय म्हणायचे आहे?

. Bhai aap kya kehna chahte ho? @sagarcasm

— Shashi Tharoor (@ShashiTharoor) August 14, 2025


@sagarcasm ने यावर उत्तर दिले आणि लिहिले – लोकसभा अधिवेशन संपल्यानंतर मला भेटा, मी तुम्हाला इंग्रजी शिकवीन.

Aap Loksabha session khatam hone ke baad miliye, main aapko English sikha dunga 😅 https://t.co/8eJBX3OItj pic.twitter.com/6ebmvT8HfK

— Sagar (@sagarcasm) August 14, 2025

Shashi Tharoor News: कोण असेल देशाचा पुढचा उपराष्ट्रपती…? शशी थरूर यांचे खळबळजनक विधान

सोशल मीडियावर मिम्सचा पूर

त्यानंतर, सोशल मीडियावर मिम्सचा अक्षरश: पूर आला. अनेकांनी शशी थरूर आणि त्या वापरकर्त्याच्या संभाषणाबद्दल मजेदार मिम्स शेअर केले.

shashi tharoor pic.twitter.com/yVHv0HVaZ8

— ADITYA 🇮🇳 (@troller_Adi18) August 14, 2025

नामांकन जारी है 📢 pic.twitter.com/7jLoKr45Mp

— `Amarjeet`🔖 (@Amarjeetoholic) August 14, 2025

Web Title: Shashi tharoor was also confused by a users strange english tweet netizens had fun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 03:53 PM

Topics:  

  • shashi tharoor

संबंधित बातम्या

Shashi Tharoor  News: कोण असेल देशाचा पुढचा उपराष्ट्रपती…? शशी थरूर यांचे खळबळजनक विधान
1

Shashi Tharoor News: कोण असेल देशाचा पुढचा उपराष्ट्रपती…? शशी थरूर यांचे खळबळजनक विधान

पाकिस्तानमध्ये नक्की तेलाचे साठे आहेत का? पाकिस्तानसोबतच्या ट्रम्प यांच्या करारावर शशी थरूर यांची प्रतिक्रिया म्हणाले…
2

पाकिस्तानमध्ये नक्की तेलाचे साठे आहेत का? पाकिस्तानसोबतच्या ट्रम्प यांच्या करारावर शशी थरूर यांची प्रतिक्रिया म्हणाले…

काँग्रेसने शशी थरूर यांना सभागृहातील मुख्य वक्त्यांच्या यादीतून वगळलं, नक्की काय आहे कारण?
3

काँग्रेसने शशी थरूर यांना सभागृहातील मुख्य वक्त्यांच्या यादीतून वगळलं, नक्की काय आहे कारण?

X वर ब्लू टिक मिळवणे झाले स्वस्त! सबस्क्रिप्शन प्लॅन ४७ टक्क्यांपर्यंत झाले कमी
4

X वर ब्लू टिक मिळवणे झाले स्वस्त! सबस्क्रिप्शन प्लॅन ४७ टक्क्यांपर्यंत झाले कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.