Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय; कुस्ती संघटनेच्या निवडणुकीवर बंदी, कुस्तीपटूंची निदर्शन सुरूच

भारतीय कुस्ती महासंघाच्या ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 24, 2023 | 03:41 PM
क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय; कुस्ती संघटनेच्या निवडणुकीवर बंदी, कुस्तीपटूंची निदर्शन सुरूच
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्लीत जंतरमंतर मैदानावर कुस्तीपटुंच निदर्शने सुरुच आहे. अशातच या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे.  क्रीडा मंत्रालयाने (Sports Ministry) भारतीय कुस्ती महासंघाच्या (Wrestling Federation of India)) निवडणुकीवर बंदी घातली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय कुस्ती महासंघाच्या ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपावरून कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर पुन्हा एकदा धरणे आंदोलन सुरू केले असताना क्रीडा मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

[read_also content=”नागपुरात हिंगणा एमआयडीत ॲग्रो कंपनीत लागली आग; चार कामगारांचा धुराने गुदमरून मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/four-workers-died-due-to-smoke-suffocation-in-fire-at-agro-company-in-hingana-midc-nagpur-390925.html”]

तर दुसरीकडे, विनेश फोगट आणि इतर सात कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Indian Olympic Association to constitute an ad-hoc committee to conduct elections of the Executive Committee of the Wrestling Federation of India (WFI) within 45 days of its formation and to manage the day-to-day affairs of WFI. pic.twitter.com/qDyJ8Moozn — ANI (@ANI) April 24, 2023

क्रीडा मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतीय ऑलिम्पिक संघटना भारतीय कुस्ती महासंघ (WFI) च्या कार्यकारिणीच्या निवडणुका 45 दिवसांच्या आत घेण्यासाठी आणि दैनंदिन व्यवहार व्यवस्थापित करण्यासाठी तदर्थ समिती स्थापन करेल. भारतीय कुस्ती महासंघ करेल ही समिती खेळाडूंची निवड करेल आणि फेडरेशनच्या दैनंदिन कामकाजावरही लक्ष ठेवेल.

Wrestling Federation of India elections that are scheduled to be held on 7th May have been put on hold: Sources — ANI (@ANI) April 24, 2023

यापुर्वी जानेवारीमध्ये जंतरमंतरवर केलं आंदोलन

यापुर्वी 18 जानेवारीला कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन सुरू केले होते. फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आणि प्रशिक्षक यांनी राष्ट्रीय शिबिरात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करत विनेश फोगट अक्षरश रडली होती.

Web Title: Sports ministry ban on wrestling association elections amid wrestlers continue to protest nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2023 | 03:41 PM

Topics:  

  • Brij Bhushan Sharan Singh
  • Vinesh phogat

संबंधित बातम्या

“…तर हे राज ठाकरेंना झेपणार नाही; हिंदी आणि मराठीच्या वादामध्ये बृजभूषण शरण सिंह यांची उडी
1

“…तर हे राज ठाकरेंना झेपणार नाही; हिंदी आणि मराठीच्या वादामध्ये बृजभूषण शरण सिंह यांची उडी

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
2

Vinesh Phogat become Mother: विनेश फोगाटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ब्रिजभूषण शरण सिंग यांना मोठा दिलासा! न्यायालयाने POCSO खटला केला बंद, वाचा सविस्तर
3

ब्रिजभूषण शरण सिंग यांना मोठा दिलासा! न्यायालयाने POCSO खटला केला बंद, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.