Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलकेंच्या नौदलाकडून भारतीय मच्छीमारांना अटक; एम.के. स्टॅलिन यांचे एस. जयशंकर यांना पत्र

अकरा भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली असून त्यांची मासेमारी नौका शुक्रवारी उत्तरेकडील जाफना प्रांतातील पॉइंट पेड्रो किनारपट्टीवर जप्त करण्यात आल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाने प्रसिद्धीपत्रकात जारी केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 25, 2024 | 04:30 PM
श्रीलकेंच्या नौदलाकडून भारतीय मच्छीमारांना अटक; एम.के. स्टॅलिन यांचे एस. जयशंकर यांना पत्र
Follow Us
Close
Follow Us:

कोलंबो: श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. भारतीय मच्छिमारांना  श्रीलंकेच्या प्रादेशिक जलक्षेत्रात अवैध शिकार केल्याप्रकरणी आणखी 11 भारतीय मच्छिमारांना अटक केली आहे. एका अधिकृत अहवालानुसार, या वर्षी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या भारतीय मच्छिमारांची संख्या 333 वर पोहोचली आहे. या घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. श्रीलंकेने वारंवार केलेली ही कारवाई चिंताजनक असल्याची खंत त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.

हेदेखील वाचा: लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांची महत्त्वपूर्ण माहिती; म्हणाले, ’31 ऑगस्टपर्यंत भरलेले अर्ज…’

अकरा भारतीय मच्छिमारांना अटक करण्यात आली असून त्यांची मासेमारी नौका शुक्रवारी उत्तरेकडील जाफना प्रांतातील पॉइंट पेड्रो किनारपट्टीवर जप्त करण्यात आल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाने प्रसिद्धीपत्रकात जारी केली आहे. पकडण्यात आलेल्या भारतीय मच्छिमारांना पुढील प्रक्रियेसाठी कानकेसंथुराई मासेमारी बंदरात आणण्यात आले होते.  यासह श्रीलंकन ​​नौदलाने या वर्षी अटक केलेल्या भारतीयांची संख्या 333 वर पोहचली असून  त्यांच्या जप्त केलेल्या जहाजांची संख्या 45 झाली आहे.

एम.के स्टॅलिन यांचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र

गेल्या दोन दिवसांत श्रीलंकेच्या नौदलाने आणखी 11 मच्छिमारांच्या अटक केल्यानंतर  तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. “मी वारंवार अधोरेखित केले आहे की अशा घटना चिंताजनक असून त्या वारंवार घडत आहेत. एकट्या 2024 मध्ये 324 मच्छिमार आणि 44 नौका श्रीलंकेच्या नौदलाने पकडल्या होत्या. तामिळनाडूतील मच्छिमारांना वारंवार अटक करण्यात येत असल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ज्याचा त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवर गंभीर परिणाम होत आहे. असे स्टॅलिन यांनी आपल्या पत्रात लिहीले आहे.

हेदेखील वाचा: मनसे पाठोपाठ ‘आप’देखील महाराष्ट्र विधानसभा स्वबळावर लढणार; अरविंद केजरीवालांकडून तिसरा उमेदवार जाहीर

Web Title: Sri lankan navy arrests indian fishermen m k stalin letter to s jaishankar nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 04:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.