Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चांद्रयान, सूर्यमिशन नतंर ISRO चं पुन्हा नवं मिशन! जाणून घ्या काय आहे ‘या’ मिशनच वैशिष्ट्य

एक्सप्लोरेशन कंपनी आपल्या बिकिनी स्पेसक्राफ्टद्वारे अंतराळात डिलिव्हरी करण्याची व्यवस्थेची पडताळणी करणार आहे. जर बिकिनी जानेवारीच्या री-एंट्री मिशनमध्ये यशस्वी झाली, तर ते व्यावसायिक उड्डाणांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल असणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 23, 2023 | 03:59 PM
चांद्रयान, सूर्यमिशन नतंर ISRO चं पुन्हा नवं मिशन! जाणून घ्या काय आहे ‘या’ मिशनच वैशिष्ट्य
Follow Us
Close
Follow Us:

चांद्रयान 3 (Chandrayaan 3) नंतर इस्रोने सौर मिशन (Adity L1) यशस्विरित्या पार पाडलं. आता इस्रोच्या या यशस्वी वाटचालीमध्ये आणखी नव्या मिशनची भर पडणार आहे. इस्रो पुढील वर्षी जानेवारीमध्ये मिशन बिकिनी (Isro Misson Bikini) लाँच करणार आहे. बिकिनी हे युरोपियन स्पेस स्टार्टअप द एक्सप्लोरेशन कंपनीचे री-एंट्री वाहन आहे. याला रॉकेटच्या साहय्यानेएका विशिष्ट उंचीवर नेऊन सोडण्यात येईल. त्यानंतर हे वाहन पृथ्वीवर परत येणार आहे.

[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशीमध्ये एका भव्य क्रिकेट स्टेडियमची केली पायाभरणी, सचिन-कपिलसह अनेक दिग्गज मंचावर होते उपस्थित navarashtra”]

मिशन बिकीनी म्हणजे काय?

बिकिनी हे युरोपीय अंतराळ यान असून युरोपियन स्टार्टअप द एक्सप्लोरेशन कंपनीचे री-एंट्री वाहन आहे. बिकिनी ही खरंतर या कंपनीच्या मोठ्या पुन: वापरण्यायोग्य री-एंट्री मॉड्यूल Nyx ची एक छोटी आवृत्ती आहे.
इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे अंतराळात झेपावणार आहे. हे रॉकेट बिकिनी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 500 किलोमीटर वर घेऊन जाईल आणि ते सोडेल. तेथून ते पृथ्वीवर परत येईल. यादरम्यान, त्याच्या पुन्हा प्रवेशाबाबत अनेक तपासण्या केल्या जातील. ते वातावरण ओलांडून समुद्रात पडेल. बिकिनीचे वजन फक्त 40 किलो आहे. त्याचा उद्देश अंतराळात डिलिव्हरी करणे हा आहे.
म्हणजेच, एक्सप्लोरेशन कंपनी आपल्या बिकिनी स्पेसक्राफ्टद्वारे अंतराळात डिलिव्हरी करण्याची व्यवस्थेची पडताळणी करणार आहे. जर बिकिनी जानेवारीच्या री-एंट्री मिशनमध्ये यशस्वी झाली, तर ते व्यावसायिक उड्डाणांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल असणार आहे. यामुळे अंतराळात कोणत्याही मालाची  डिलिव्हरी करणे सोपे होणार आहे.

मोहिमेत POEM चा वापर केला जाईल

या मोहिमेदरम्यान एक्सप्लोरेशन कंपनीला प्राप्त होणारा डेटा त्यांना भविष्यात चांगले री-एंट्री आणि रिकव्हरी तंत्रज्ञान विकसित करण्यात मदत करेल. PS4, PSLV रॉकेटमधील चौथा टप्पा, अलीकडे PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल (POEM) साठी वापरला गेला.

Web Title: Successfully launching of chandrayaan 3 and adity l1 now isro will misson bikini nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2023 | 03:59 PM

Topics:  

  • Chandrayaan 3
  • ISRO

संबंधित बातम्या

NASA-ISRO ची पुन्हा एकदा अवकाशात झेप, पृथ्वीचा प्रत्येक क्षण टिपणार NISAR Satellite
1

NASA-ISRO ची पुन्हा एकदा अवकाशात झेप, पृथ्वीचा प्रत्येक क्षण टिपणार NISAR Satellite

NISAR मोहिमेतून देशाला काय फायदे अपेक्षित? दररोज ८० टेराबाइट डेटा होणार गोळा
2

NISAR मोहिमेतून देशाला काय फायदे अपेक्षित? दररोज ८० टेराबाइट डेटा होणार गोळा

ISRO आणि NASA पुन्हा येणार एकत्र; ‘NISAR MISSION’ ठेवणार पृथ्वीवरील हालचालींवर लक्ष
3

ISRO आणि NASA पुन्हा येणार एकत्र; ‘NISAR MISSION’ ठेवणार पृथ्वीवरील हालचालींवर लक्ष

शुभांशू शुक्लांनी अंतराळात केले भारताचे नाव रोशन; किती यशस्वी ठरले अ‍ॅक्सिओम मिशन?
4

शुभांशू शुक्लांनी अंतराळात केले भारताचे नाव रोशन; किती यशस्वी ठरले अ‍ॅक्सिओम मिशन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.