भारताची चांद्रयान-3 मोहीम २०२३ मध्ये चंद्रावर यशस्वीरित्या संपली. ही मोहिम मोठ्या शोधांमध्ये योगदान देत आहे. वास्तविक, प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून डेटा पाठवला आहे. नवीन माहितीने संशोधकांना महत्त्वपूर्ण शोध दिला…
भारताच्या अलीकडील चांद्रयान-3 मोहिमेतील डेटा या कल्पनेला समर्थन देतो की एकदा वितळलेल्या खडकाच्या महासागराने चंद्र व्यापला होता. शास्त्रज्ञ भूगर्भातील वितळलेल्या खडकासाठी मॅग्मा आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरुन जाणाऱ्या वितळलेल्या खडकासाठी लावा हा…
14 जुलै रोजी प्रक्षेपित केलेले इस्रोचे चांद्रयान-3 हे 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचेल. रशियामध्ये लुना-25 लाँच करण्याची तयारी सुरू आहे. चांद्रयान-3पूर्वी ते चंद्रावर उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहे…
ISRO Aditya L1 : भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO ने इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधनकांनी आणखी एक मोठ यश मिळवले आहे. इस्रोने आदित्य यानाला यशस्वीरित्या सूर्याजवळच्या लॅग्रेज…
ISRO ने चांद्रयान-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत परत आणले आहे. यामुळे चंद्रावर एखादी वस्तू पाठवून ती परत आणण्याची इस्रोची क्षमता यातून सिद्ध झाली आहे.
यशस्वी चांद्रयान ३ मोहिमेच्या काही दिवसांनंतर, ISRO ने २ सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील स्पेसपोर्टवरून आदित्य-L१ अंतराळयान प्रक्षेपित केले.
एक्सप्लोरेशन कंपनी आपल्या बिकिनी स्पेसक्राफ्टद्वारे अंतराळात डिलिव्हरी करण्याची व्यवस्थेची पडताळणी करणार आहे. जर बिकिनी जानेवारीच्या री-एंट्री मिशनमध्ये यशस्वी झाली, तर ते व्यावसायिक उड्डाणांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल असणार आहे.
आज चांद्रयान-3 मोहिमेसाठी (Chandrayaan-3) आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) आणि विक्रम लँडर (Vikram Lander) आज, शुक्रवारी इस्रोकडून (ISRO) अॅक्टिव्ह करण्यात येणार आहे.
2008 मध्ये पाठवलेल्या भारताच्या चांद्रयान-1 मोहिमेतील रिमोट सेन्सिंग डेटाचे विश्लेषण करणाऱ्या शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की पृथ्वीवरील उच्च-ऊर्जेचे इलेक्ट्रॉन चंद्रावर पाणी तयार करू शकतात.
मत्स्य 6000 नावाच्या पाणबुडीचं बांधकाम देशात सुमारे 2 वर्षांपासून सुरू आहे. मत्स्य 6000 ची पहिली चाचणी 2024 मध्ये चेन्नईच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात घेतली जाईल.
इस्रोच्या माहितीनुसार चांद्रमोहिमेच्या यशानंतर भारताची सूर्याभ्यास मोहीम आज, शनिवारपासून सुरू होत असून, भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) श्रीहरीकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 11.50 मिनिटांनी आदित्य एल 1 हे यान…
विक्रम लँडरकडून सातत्याने नवीन संशोधन केलं जात आहे. चंद्राच्या गोलार्धावर विक्रम लँडर सातत्याने नवनवे प्रयोग करत आहे. आता तर विक्रम लँडरने चंद्रावरील नैसर्गिक कंपने किंवा हालचाली रेकॉर्ड केल्या आहेत. विक्रम…
अटक करण्यात आलेला आरोपी मितुल त्रिवेदी स्वतःला इस्रोचा वैज्ञानिक सांगत होता. स्थानिक मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दावा केला होता की, चांद्रयान-3 मोहिमेसाठी त्यांनी लँडर मॉड्यूल डिझाइन केले होते.
इस्रोनं संपूर्ण जगाला ही बातमी देताना सांगितलं की चांद्रयान ३ वरील प्रज्ञान रोवरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन शोध लावला आहे. यासह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, अॅल्मुनिअम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टाइटैनियम,…