Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंदू संघटित झाले नाही तर मारले जातील: शंकराचार्य निश्चलानंद

जयपूर येथील गोविंद देवजी मंदिरात सर्व समाज हिंदू महासभेने आयोजित केलेल्या धार्मिक सभेला ते संबोधित करत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, हिंदू संघटीत झाले नाही तर मारले जातील. हिंदूनी संघटीत होणे गरजेचे आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Sep 21, 2022 | 06:16 PM
हिंदू संघटित झाले नाही तर मारले जातील: शंकराचार्य निश्चलानंद
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – मोबाईल, संगणक आणि रॉकेटच्या युगातही सनातन धर्म सर्वात महत्त्वाचा आहे. कारण, येथे सनातन धर्म हा शाश्वत आहे. हिंदू जगातील ५० हून अधिक देशांमध्ये राहतात. जर भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषीत केले तर वर्षभरात मॉरिशससह १५ देश हिंदू राष्ट्र घोषित होतील. असे वक्तव्य पुरी पीठाधीश्‍वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केले.

जयपूर येथील गोविंद देवजी मंदिरात सर्व समाज हिंदू महासभेने आयोजित केलेल्या धार्मिक सभेला ते संबोधित करत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, हिंदू संघटीत झाले नाही तर मारले जातील. हिंदूनी संघटीत होणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे नुपूर शर्मा ज्या बोलल्या होत्या ते योग्यच होते. त्यावर एवढा गोंधळ का केला जात आहे.

स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले की, गीतेचा भाग बायबलमधून काढून टाकला तर बायबलच नष्ट होईल. खुद्द अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर विश्वास ठेवला होता. मोबाईल, कॉम्प्युटर आणि रॉकेटच्या युगातही सनातन धर्म सर्वात महत्वाचा आहे, कारण तिथे फक्त सनातन आहे, जो शाश्वत आहे.

Web Title: Swami nischalananda saraswati on nupur sharma i prophet mohammed remark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2022 | 06:16 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nupur Sharma
  • Prophet Mohammed

संबंधित बातम्या

Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत
1

Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत

Satara News : महाबळेश्वर नगरपालिकेत होणार तिरंगी लढत; मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान
2

Satara News : महाबळेश्वर नगरपालिकेत होणार तिरंगी लढत; मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान

Kolhapur News : कुठे आघाडी तर कुठे बिघाडी; जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत नव्या समीकरणांची मांडणी
3

Kolhapur News : कुठे आघाडी तर कुठे बिघाडी; जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत नव्या समीकरणांची मांडणी

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
4

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.