Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tamil Nadu Exit Poll 2026: DMK पुन्हा सत्तेत, तर अभिनेता विजय किंगमेकर? पाहा तमिळनाडू निवडणुकीचे आकडे

‘पीपुल्स पल्स’च्या सर्वेतही DMK+ ला 125 ते 145 जागा, AIADMK+ ला 65 ते 80 जागा, TVK ला 18 ते 24 जागा आणि इतरांना 2 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 01, 2026 | 10:55 AM
Tamil Nadu Exit Poll 2026, Todays Chanakya TN Poll, Thalapathy Vijay TVK Seats

Tamil Nadu Exit Poll 2026, Todays Chanakya TN Poll, Thalapathy Vijay TVK Seats

Follow Us
Follow Us:
  • DMK नेतृत्वाखालील आघाडीला पुन्हा सत्तेत येण्याचे मजबूत संकेत
  • MATRIZE च्या सर्वेनुसार DMK+ ला 122 ते 132 जागा, AIADMK+ ला 87 ते 110 जागा
  • पीपुल्स पल्स’च्या सर्वेतही DMK+ ला 125 ते 145 जागा, AIADMK+ ला 65 ते 80 जागा,
 

Tamilnadu  Exit Poll News: तमिळनाडू विधानसभा निवडणुका 2026 संदर्भात ‘टुडेज चाणक्य’ने गुरुवारी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार DMK नेतृत्वाखालील आघाडीला पुन्हा सत्तेत येण्याचे मजबूत संकेत मिळत आहेत. 234 सदस्यीय विधानसभेत DMK आघाडीला सुमारे 125 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वेमधील विशेष बाब म्हणजे अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाला तब्बल 63 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. दुसरीकडे AIADMK नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सुमारे 45 जागांवर मर्यादित राहण्याचा अंदाज आहे.

Nepal Accident: नेपाळमध्ये यात्रेकरूंनी भरलेली जीप 700 मीटर दरीत कोसळून 20 जणांचा मृत्यू; वैशाख पौर्णिमेच्या आनंदावर विरजण

इतर एक्झिट पोल्समध्ये वेगवेगळी चित्रे

तमिळनाडू निवडणुकांबाबत विविध संस्थांचे एक्झिट पोलही समोर आले असून, त्यामध्ये वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.

MATRIZE च्या सर्वेनुसार DMK+ ला 122 ते 132 जागा, AIADMK+ ला 87 ते 110 जागा, TVK ला 10 ते 12 जागा, तर इतरांना 0 ते 6 जागा मिळू शकतात.

‘एक्सिस माय इंडिया’च्या एक्झिट पोलमध्ये मोठा उलटफेर दिसून येतो. या सर्वेनुसार TVK ला 98 ते 120 जागा मिळत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज आहे. DMK+ ला 92 ते 110 जागा, तर AIADMK+ ला 22 ते 32 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

P-MARQ च्या अंदाजानुसार DMK+ ला 125 ते 145 जागा, AIADMK+ ला 65 ते 85 जागा, TVK ला 16 ते 26 जागा आणि इतरांना 1 ते 6 जागा मिळू शकतात.

‘पीपुल्स पल्स’च्या सर्वेतही DMK+ ला 125 ते 145 जागा, AIADMK+ ला 65 ते 80 जागा, TVK ला 18 ते 24 जागा आणि इतरांना 2 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

‘मायलॉर्ड, ती कधीच आई होऊ शकणार नाही’, 15 वर्षांच्या मुलीच्या गर्भपाताविरोधात AIIMSची बाजू; सुप्रीम कोर्ट म्हणाले,‘आणि ती वेदना…’

‘चाणक्य स्ट्रॅटेजीज’च्या एक्झिट पोलनुसार DMK+ ला 145 ते 160 जागांसह स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. AIADMK+ ला 50 ते 65 जागा, तर TVK ला एकही जागा मिळणार नाही, असे या सर्वेत म्हटले आहे.

‘पोल ऑफ एक्झिट पोल्स’ काय सांगतो?

विविध एक्झिट पोल्सचा एकत्रित सरासरी अंदाज (Poll of Exit Polls) पाहता, मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील DMK आघाडी पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सरासरीनुसार DMK+ ला सुमारे 130 जागा मिळण्याचा अंदाज असून, बहुमतासाठी आवश्यक 118 जागांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे.

या सरासरीनुसार AIADMK+ ला सुमारे 66 जागा, TVK ला 32 जागा, तर इतर पक्षांना सुमारे 6 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

Web Title: Tamil nadu exit poll 2026 todays chanakya predicts dmk win thalapathy vijays tvk set to shine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • aiadmk
  • Assembly Election Result
  • National Politics
  • Tamilnadu

संबंधित बातम्या

ED Director Rahul Navin Extension News: ईडी संचालक राहुल नवीन यांना एक वर्षाची मुदतवाढ; ऑगस्ट २०२७ पर्यंत सांभाळणार जबाबदारी
1

ED Director Rahul Navin Extension News: ईडी संचालक राहुल नवीन यांना एक वर्षाची मुदतवाढ; ऑगस्ट २०२७ पर्यंत सांभाळणार जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.