Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tatkal Ticket Booking: मोठी बातमी, रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम, रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा

तात्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियतमात आता बदल करण्यात आले आहे. या नवे नियमाची अंमलबजावणी १ जुलैपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वर मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोष्णा

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 12, 2025 | 08:55 AM
railway (फोटो सौजन्य : social media)

railway (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट आरक्षण प्रणालीत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले असून, हे बदल प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच गैरवापर रोखण्यासाठी 1 जुलै 2025 पासून अंमलात येणार आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नव्या सुधारणांची घोषणा केली असून, तात्काळ बुकिंग प्रक्रियेत आता आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.

‘आम्ही मृतदेह तरंगताना पाहिलेत, त्यावेळी कोणी का…’; बेंगळुरू चेंगराचेंगरीवरून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावरून खरगे भडकले

आता १ जुलैपासून आयआरसीटीसी खातं आधार प्रमाणीकरण असेल त्यांनाच तात्काळ तिकिट काढता येणार आहे. तर १५ जुलैपासून आधार ओटीपी द्वारे पडताळणी प्रक्रिया झाल्यानंतर तात्काळ तिकीट बुकींग करता येईल. याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. तात्काळ तिकीट बुकिंग करताना नेहमी अडचणींचा सामना करावा लागतो. रेल्वेच्या तात्काळ तिकिटांची निष्पक्ष आणि पारदर्शक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांचे हित जपण्यासाठी भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट आरक्षण प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असल्याचं जाहीर केलं. या सुधारणा यूजर्सचे प्रमाणीकरण अधिक काटेकोर करणे आणि तात्काळ तिकिटांचा गैरवापर कमी करण्याच्या उद्देशाने केल्या आहेत.

काय हाये नवीन बदल?

1. आधार प्रमाणीकरण अनिवार्य (1 जुलैपासून)
1 जुलै 2025 पासून IRCTC संकेतस्थळ किंवा मोबाइल अ‍ॅपद्वारे तात्काळ तिकिट बुकिंग फक्त अशाच वापरकर्त्यांना करता येईल ज्यांचे खाते आधार कार्डने प्रमाणीकरण झालेले असेल. याचसोबत 15 जुलै 2025 पासून ऑनलाइन तात्काळ तिकीट आरक्षणासाठी आधार-आधारित ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य असेल. यामुळे एजंटकडून होणारी बल्क बुकिंग, फेक आयडीचा वापर, आणि दलालांचा हस्तक्षेप टाळण्याचा प्रयत्न आहे.

2. पीआरएस काउंटर व एजंट बुकिंगसाठी ओटीपी अनिवार्य
पीआरएस काउंटरवर किंवा अधिकृत एजंटांद्वारे बुक केल्या जाणाऱ्या तात्काळ तिकिटांसाठी देखील 15 जुलैपासून मोबाईल ओटीपी पडताळणी आवश्यक राहणार आहे.

3. अधिकृत एजंटसाठी बुकिंग वेळेवर निर्बंध
तात्काळ तिकीट बुकिंगच्या पहिल्या 30 मिनिटांत एजंटना तिकीट बुक करता येणार नाही.

  • वातानुकूलित (AC) तिकिटांसाठी सकाळी 10:00 ते 10:30 पर्यंत
  • बिगर वातानुकूलित (Non-AC) तिकिटांसाठी सकाळी 11:00 ते 11:30 पर्यंत हा निर्बंध लागू असेल.
  • हे बदल प्रामाणिक प्रवाशांना प्राधान्य मिळावे या हेतूने करण्यात आले आहेत.

सीआरआयएस आणि आयआरसीटीसीला प्रणालीत आवश्यक सुधारणा करण्याचे आणि सर्व विभागीय रेल्वे आणि संबंधित विभागांना त्यानुसार माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

रेल्वे मंत्रालय सर्व प्रवाशांना या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन केलं आहे. गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयआरसीटीसी यूजर प्रोफाइलशी आधार जोडणी पूर्ण केल्याची खात्री करुन घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Nagpur News : सत्रापूर शिवारात वाघाचा धुमाकूळ, दररोज गाय-वासरांची शिकार

Web Title: Tatkal ticket booking big news new rules for railway tatkal ticket booking announcement by railway minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 08:55 AM

Topics:  

  • Ashwini Vaishnav
  • new rules
  • Railway Tickets

संबंधित बातम्या

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया
1

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया

महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ; ग्राहकांना बसणार फटका, UPI सह इतर नियमही बदलले…
2

महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ; ग्राहकांना बसणार फटका, UPI सह इतर नियमही बदलले…

1 ऑक्टोबरपासून बदलणार 10 मोठे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!
3

1 ऑक्टोबरपासून बदलणार 10 मोठे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम!

1 ऑक्टोबरपासून तुमच बजेट कोलमडणार? ‘हे’ मोठे बदल होणार लागू, जाणून घ्या
4

1 ऑक्टोबरपासून तुमच बजेट कोलमडणार? ‘हे’ मोठे बदल होणार लागू, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.