Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जाच्या विवंचनेत असलेल्या पित्यानं पोटच्या चार मुलांना दिलं विष… दोघांचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरू

रोहतकमध्ये पित्याने चार मुलांना विष दिले. चारही मुलांना हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात नेले. मात्र, डॉक्टरांनी दोन मुलांना मृत घोषित केले. आरोपी वडिलांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 15, 2023 | 11:16 AM
Suicide News

Suicide News

Follow Us
Follow Us:

हरियाणातील रोहतकमध्ये एका पित्याने आपल्या चार मुलांना विष (father gave poison to his childrens) पाजले, त्यापैकी दोन मुलांचा मृत्यू झाला असून दोन मुलांना गंभीर अवस्थेत पीजीआय रोहतकमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मृत मुलांचे शवविच्छेदन केले. गुन्हा दाखल करताना पोलीस आरोपी वडिलांचा शोध घेत आहेत.

[read_also content=”गाझाच्या अल शिफा रुग्णालयात इस्रायली लष्कराचा प्रवेश, मोठी कारवाई सुरू; रुग्णालयात सुरू होतं हमास कमांड सेंटर https://www.navarashtra.com/world/israeli-army-enters-gazas-al-shifa-hospital-major-operation-begins-nrps-480963.html”]

हरयाणाच्या काबुलपूर गावातील ही घटना आहे. मुलांची आई सुमन यांनी सांगितले की, ती मंगळवारी कामावर गेली होती. दरम्यान, पती सुनीलने 10 वर्षांची मुलगी लिसिका, 8 वर्षांची हिना, 7 वर्षांची दिक्षा आणि एक वर्षाचा मुलगा देव यांना विषारी द्रव्य पाजले. महिलेने पुढे सांगितले की, यानंतर मुलांची प्रकृती बिघडली. मेव्हण्याने घाईघाईने चारही मुलांना पीजीआय रोहतकमध्ये नेले. डॉक्टरांनी लिसिका आणि दिक्षा या मुलींना मृत घोषित केले. मुलगी हिना आणि मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती गंभीर आहे.

भाऊ जिवंत असेल तर त्याला अटक करावी – आरोपीचा भाऊ

आरोपी सुनीलचा भाऊ सुंदर याने पोलिसांना सांगितले की, मोठी भाची लिसिका त्याच्याकडे आली होती. त्याने सांगितले की पापांनी सर्वांना काही ना काही खायला दिले आहे. यानंतर चारही मुलांची प्रकृती खालावली. मग मी सर्वांना दवाखान्यात आणले. माझा भाऊ जिवंत असेल तर त्याला अटक करण्यात यावी आणि जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचा मृतदेह आमच्या ताब्यात द्यावा. सुंदर म्हणतो की भाऊने असे का केले हे मला माहीत नाही.

Web Title: The father gave poison to his four children two of them died two of them are undergoing treatment nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2023 | 11:16 AM

Topics:  

  • Haryana

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.