Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी सरकारची नोकरी करते, तुमची नाही…’; न्यायाधीशांनी पाणी आणण्यास सांगितल्याने भडकली महिला पोलिस

सरकारी नोकरी करताना अनेकदा वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे लागते. त्यावेळी, समजुतीतून वरिष्ठांनी सांगितलेली वैयक्तिक कामेही केली जातात. मात्र, काही नोकरदार स्पष्टपणे वैयक्तिक कामांना नकार देऊन आपला परखडपणा दाखवून देतात. नुकताच सोशल मीडियावर बिहारमधील महिला पोलिसाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 03, 2023 | 09:59 AM
‘मी सरकारची नोकरी करते, तुमची नाही…’; न्यायाधीशांनी पाणी आणण्यास सांगितल्याने भडकली महिला पोलिस
Follow Us
Follow Us:

पाटणा : सरकारी नोकरी करताना अनेकदा वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे लागते. त्यावेळी, समजुतीतून वरिष्ठांनी सांगितलेली वैयक्तिक कामेही केली जातात. मात्र, काही नोकरदार स्पष्टपणे वैयक्तिक कामांना नकार देऊन आपला परखडपणा दाखवून देतात. नुकताच सोशल मीडियावर बिहारमधील महिला पोलिसाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, महिला पोलिस कॉन्स्टेबलने पाणी देण्यावरून थेट न्यायाधीशांसोबतच पंगा घेतल्याचे दिसून आले.

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओत, ‘मी सरकारची नोकर आहे, तुमची नाही. मग, तुमचे काम का करू?,’ असा थेट सवाल महिला पोलिसाने न्यायाधीश महोदयांना केल्याचे दिसून येत आहे. न्यायाधीशांनी महिला कॉन्स्टेबल पाणी आणण्यासाठी सांगितले होते. त्यावर, महिलेने नकार दिला. त्यामुळे न्यायाधीशांनी कारवाई करण्याची धमकी दिली होती. त्यावरून, न्यायाधीश व महिला पोलिस कॉन्स्टेबल यांच्यात वाद सुरू झाला.

दरम्यान, महिला कॉन्स्टेबलला एका कार्यक्रमात ड्युटी लावण्यात आली होती. तेथे उपस्थित असलेल्या न्यायाधीश महोदयांनी नाश्ता केला, त्यानंतर तेथील महिला कॉन्स्टेबलला एक बॉटल पिण्याचे पाणी आणण्याची सूचना केली. पाणी आणण्यास सांगितल्याने महिला कॉन्स्टेबलला राग अनावर झाला. ‘आम्ही सरकारचे नोकर आहोत, सरकारचे काम करणार. कुणाचे खासगी नोकर नाहीत, त्यांचे काम करायला’, असे प्रत्युत्तर महिला पोलिसाने दिले.

विशेष म्हणजे न्यायाधीश महोदयांनी स्वतः नाश्ता केला. पण, ड्युटीवरील पोलिसांना नाश्त्यासंदर्भात विचारले नाही. त्यामुळेही, पोलिस संतापले होते. दरम्यान, तेथील इतर पोलिस कर्मचाऱ्यांनीही महिला कॉन्स्टेबलचे समर्थन केले आहे.

Web Title: The policewoman got angry after the judge asked her to bring water nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2023 | 09:59 AM

Topics:  

  • India news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026:  NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर
1

Maharashtra Breaking News Today 2026: NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

Exercise Maitree-XV: 9 व्या गोरखा रायफल्सचे शूर सैनिक थायलंडच्या भूमीत; पहा भारत-थायलंड संयुक्त युद्धसरावाचे ‘हे’ खास क्षण
2

Exercise Maitree-XV: 9 व्या गोरखा रायफल्सचे शूर सैनिक थायलंडच्या भूमीत; पहा भारत-थायलंड संयुक्त युद्धसरावाचे ‘हे’ खास क्षण

Maharashtra Breaking News Today 2026:  पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण
3

Maharashtra Breaking News Today 2026: पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण

Sergio Gor: काश्मीरबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; ‘जम्मू-काश्मीर भारताचाच भाग’ सर्जिओ गोर यांच्या विधानाने पाकिस्तानात खळबळ
4

Sergio Gor: काश्मीरबाबत अमेरिकेची मोठी घोषणा; ‘जम्मू-काश्मीर भारताचाच भाग’ सर्जिओ गोर यांच्या विधानाने पाकिस्तानात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.