The husband nodded, not even taking a selfie; Strange excuses for wives to divorce
दिल्ली : घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत महिलेला सासऱ्याची घरी राहण्याचा अधिकार आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सासरच्या घरात राहण्याचा अधिकार हा हिंदू विवाह कायद्यांतर्गत महिलेला आहे. सून मुलासोबत राहण्यास तयार नसल्याने तिला तिला घरात राहण्याचा अधिकार नाही, हा सासूचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला(The right of the wife to remain in-law even after divorce; Delhi High Court verdict).
न्यायमूर्ती चंद्रधारी सिंह यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. याचिकेत या जोडप्याने कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत महिलेला तिच्या सासरच्या घरी राहण्याचा अधिकार देण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. घरगुती हिंसाचार कायदा 2005 अंतर्गत निवासाचा अधिकार हिंदू विवाह कायदा 1955 च्या कलम 9 अंतर्गत इतर अधिकारापासून वेगळा आहे.
सप्टेंबर 2011 मध्ये सासरचे घर सोडून सून माहेरी गेली होती. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध 60 हून अधिक दिवाणी खटले दाखल केले आहे. यापैकी एक प्रकरण घरगुती हिंसाचार कायदा 2005 अंतर्गत दाखल केला होता आणि कारवाईदरम्यान महिलेने राहण्याचा हक्क मागितला होता.
या प्रकरणी महिलेची मागणी मान्य करताना तिला घराच्या पहिल्या मजल्यावर राहण्याचा अधिकार आहे असल्याचा आदेश दिला होता. या विरोधात, सासूने उच्च न्यायालयात धाव घेतली, जिथे त्यांनी सांगितले की सुनेने एकत्र राहण्यास नकार दिला आहे. वैवाहिक हक्क देण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेला विरोध केला आहे. ती आमच्या मुलासोबत राहायला तयार नाही तर तिला घरात राहण्याचाही अधिकार नाही. उच्च न्यायालयाने सदर युक्तिवाद फेटाळून लावले आहेत.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]