Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इथे फक्त हिंदूच येऊ शकतात, तुम्ही निघून जा’, प्रसिद्ध हरिद्वारमधील गंगा घाटात मुस्लिम कुटुंबसोबत गैरवर्तन; व्हिडिओ व्हायरल

येथे फक्त हिंदूच येऊ शकतात, असे सांगून काही मुस्लिम मुला-मुलींचा हरिद्वारच्या गंगा घाटापासून पाठलाग करण्यात आला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jun 20, 2023 | 09:58 AM
‘इथे फक्त हिंदूच येऊ शकतात, तुम्ही निघून जा’, प्रसिद्ध हरिद्वारमधील गंगा घाटात मुस्लिम कुटुंबसोबत गैरवर्तन; व्हिडिओ व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:

हरिद्वारमध्ये हे देशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. देशविदेशातून पर्यटक इथं येतात. यामध्ये अनेक जाती-धर्माच्या लोकांचा समावेश असतो. मात्र, हरिद्वारमधील एक व्हिडिओ सध्या वेगाने  व्हायरल होत  (Haridwar Ganga Ghat Controversy)आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक हिंदू तरुण एका मुस्लिम कुटुंबाला हरिद्वारमधील गंगा घाट सोडण्यास सांगत आहे. एव्हढेच नव्हे तर तो या या कुटुंबाशी गैरवर्तन करताना दिसत आहेत. येथे फक्त हिंदूच येऊ शकतात, असं म्हणत त्यांना जाण्यास सांगत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत हरिद्वार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

[read_also content=”शारीरिक संबंध नाकारणे हे हिंदू विवाह कायद्यानुसार क्रूरता, IPC नुसार नाही- कर्नाटक उच्च न्यायालय https://www.navarashtra.com/india/karnataka-hc-says-not-having-sex-is-cruelty-under-hindu-marriage-act-not-under-ipc-419461.html”]

नेमका प्रकार काय?

व्हायरल झालेला हा व्हिडिओ हरिद्वारमधील अग्रसेन घाटाचा आहे. येथे एक हिंदू तरुण मुस्लिम कुटुंबाला घाट सोडण्यास सांगत आहे. त्यांचा येथे अधिकार नसल्याचे सांगण्यात येत आहे. तो तरुण त्यांना म्हणतो की,  गंगा घाटावर जाण्याचा अधिकार फक्त हिंदू कुटुंबांनाच आहे, बिगर हिंदू कुटुंबांना नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हरिद्वारचे एसपी सिटी स्वतंत्र कुमार यांनी याबाबत चौकशी केली.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय?

व्हायरल व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती काही मुलांना बाहेर जाण्यास सांगत आहे. तो म्हणतोय की, ‘इथे फक्त हिंदूच येऊ शकतात, त्याशिवाय कोणीही येऊ शकत नाही. बाहेर, गेटच्या बाहेर जा. (हिजाब घातलेल्या मुलीकडे इशारा करत) तू पण बाहेर जा. तुम्ही इथून निघून जा.

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नदीचे हिंदू-मुस्लिम असे विभाजन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे काही लोक म्हणाले, तर काही लोक त्याचे समर्थन करत आहेत.याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या या व्हायरल व्हिडिओची दखल घेत हरिद्वार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. न्यायाधिकारी जुही मनरल यांच्याकडे या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.श हराचे पोलिस अधीक्षक स्वतंत्र कुमार यांनी सांगितले की, घटनेबाबत माहिती गोळा केली जात आहे.पळून गेलेल्या तरुणांची ओळख पटवली जात आहे.

Web Title: The video went viral of mistreatment of a muslim family at the famous ganga ghats in haridwar nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2023 | 09:58 AM

Topics:  

  • controversy

संबंधित बातम्या

“छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही…” ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या टीमचे ‘त्या’ वादग्रस्त डायलॉग्सवर स्पष्टीकरण
1

“छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही…” ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या टीमचे ‘त्या’ वादग्रस्त डायलॉग्सवर स्पष्टीकरण

solapur : सोलापुरात किरकोळ कारणावरून दोन गटात गोंधळ, माजी नगरसेवकाच्या मुलांसह 7 जण जखमी
2

solapur : सोलापुरात किरकोळ कारणावरून दोन गटात गोंधळ, माजी नगरसेवकाच्या मुलांसह 7 जण जखमी

‘वो मर जाएगा, लेकिन झुकेगा नहीं…’; कुणाल कामरा वादावर संजय राऊतांनी ‘पुष्पा स्टाईल’ दिलं उत्तर
3

‘वो मर जाएगा, लेकिन झुकेगा नहीं…’; कुणाल कामरा वादावर संजय राऊतांनी ‘पुष्पा स्टाईल’ दिलं उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.