Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाराणसी विमानतळ उडवण्याची धमकी; उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये खळबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी येथून खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 10, 2023 | 08:03 AM
वाराणसी विमानतळ उडवण्याची धमकी; उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी येथून खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. वाराणसी विमानतळावर तैनात असलेल्या अधिकाऱ्याला अज्ञात क्रमांकावरून फोन करून विमानतळ उडवून देण्याची धमकी देण्यात आली.

दिल्लीतील जी-20 शिखर परिषदेदरम्यान वाराणसी विमानतळ उडवून देण्याची धमकी दिल्याने उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सीआयएसएफचे जवान वाराणसी विमानतळाची सखोल झडती घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच वाराणसीच्या फुलपूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला भदोही येथून अटक केली.

धमकी देणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी भदोही येथील रहिवासी असलेल्या अशोक प्रजापतीला पोलिसांनी भदोही येथून ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

आरोपीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकवर वाराणसीतील मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू आहेत. सध्या पोलिस आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. तरुणाने वाराणसी विमानतळावर तैनात असलेल्या अधिकाऱ्याला फोन करून सायंकाळपर्यंत विमानतळाचा नकाशा बदलला जाईल, अशी धमकी दिली. यानंतर त्याने फोन कट केला.

Web Title: Threat to blow up varanasi airport uttar pradesh police on alert mode nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2023 | 08:03 AM

Topics:  

  • india
  • Threaten Call

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.