वृंदावनातील संत प्रेमानंद महाराज त्यांच्या विधानांमुळे सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी १०० पैकी फक्त चार मुली शुद्ध आहेत, असे एका व्हिडिओत म्हटले होते.
राजस्थानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. क्रीडा सचिव नीरज पवन यांची क्रूरपणे हत्या करून त्यांचे तुकडे करत सुटेकसमध्ये भरण्यात येतील अशी धमकी देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी १४ एप्रिलच्या दिवशी सलमानच्या घरावर गोळीबाराची घटना घडली होती. त्याच दिवशी पुन्हा एकदा सलमान खानसंबंधित धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांना आला आहे. यामुळे आता अभिनेत्याच्या सुरक्षेसंबंधित प्रश्न निर्माण झाला…
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजीत सावंत यांना फोन आला होता. इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज दोन मेळाव्यांना संबोधित केले. आज मी तुमच्या सर्वांचे आभार मानायला आलो आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
जेडीयूचे लेबर अँड टेक्निकल सेलचे जिल्हाध्यक्ष अमरेंद्र कुमार उर्फ संजय सिंह पटेल (Sanjay Singh Patel) यांना आरोपींनी 20 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. खंडणीसाठी 72 तासांची मुदत देण्यात आली आहे.…
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी येथून खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.
मुंबईतील लोकलमध्ये बॉम्बस्फोट (Bomb blast in Local Trains) करण्यात येणार आहे, असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आला होता. या फोननंतर पोलिसांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाला त्याची माहिती दिली आणि फोन करणाऱ्या…