Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशभरातील टोल प्लाझा हटवणार; नितीन गडकरींची नवी योजना नेमकी काय?

नवीन प्रणाली नंबर प्लेट ओळख तंत्रज्ञान आणि फास्टॅगवर आधारित असेल. याअंतर्गत वाहनांना टोल नाक्यांवर थांबावे लागणार नाही. ही प्रणाली आधीच ८५ टोल नाक्यांवर लागू करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 08, 2026 | 09:10 AM
थेट टोल प्लाझा जप्तीचाच न्यायालयाने दिला आदेश; ऐतिहासिक निर्णयाचीच आता सगळीकडे चर्चा...

थेट टोल प्लाझा जप्तीचाच न्यायालयाने दिला आदेश; ऐतिहासिक निर्णयाचीच आता सगळीकडे चर्चा...

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि टोल हे विषय नेहमी चर्चेत असतात. टोल आणि वाद हेही समीकरण मध्यंतरी चांगलेच ऐरणीवर आले होते. आता याच टोलच्या मुद्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक नवीन योजना आणत असल्याचे सांगितले. या नवीन प्रणालीत वाहनांना आता टोल नाक्यावर थांबण्याची गरज भासणार नाही.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, २०२६ च्या अखेरपर्यंत देशभरातील टोल प्लाझा रद्द केले जाऊ शकतात. त्यांच्या जागी एक नवीन प्रणाली आणली जाईल, ज्यामध्ये वाहने न थांबता प्रवास करू शकतील आणि कापलेल्या अंतरावर आधारित टोल आकारला जाईल. एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, नवीन प्रणाली नंबर प्लेट ओळख तंत्रज्ञान आणि फास्टॅगवर आधारित असेल. याअंतर्गत वाहनांना टोल नाक्यांवर थांबावे लागणार नाही. ही प्रणाली आधीच ८५ टोल नाक्यांवर लागू करण्यात आली असून, या वर्षाच्या अखेरपर्यंत ती देशभरात लागू करण्याची योजना आहे.

टोलचा खर्च वाचणार

नितीन गडकरी म्हणाले की, नवीन प्रणाली नंबर प्लेट ओळख तंत्रज्ञान आणि फास्टॅगवर आधारित असेल. या नवीन प्रणालीमुळे प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल. सध्याचा १२५-१५० रुपयांचा टोल सुमारे १५ रुपयांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. त्यांनी ३००० रुपयांच्या पासचाही उल्लेख केला, ज्यामुळे २०० टोल नाक्यांवरून प्रवास करणे शक्य होईल. दिल्ली-जयपूर, दिल्ली-डेहराडून, अमृतसर, कटरा आणि श्रीनगरसह अनेक महामार्ग कॉरिडॉरवर काम वेगाने सुरू आहे.

महाराष्ट्रात हायवेचे जाळे विस्तारणार

नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील प्रस्तावित नवीन ‘हाय-स्पीड कॉरिडॉर्स’ (अतिजलद मार्गिका), ‘हाय-डेन्सिटी कॉरिडॉर्स’ (अति-वाहतूक घनता मार्गिका) आणि इतर महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेतला. एका अधिकृत निवेदनानुसार, राष्ट्रीय राजधानीत आयोजित या आढावा बैठकीदरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी महामार्ग विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा केली. यामध्ये नागपूर-भंडारा टप्प्याचे सहा-पदरीकरण, तळोदा-बऱ्हाणपूर टप्प्याचे चार-पदरीकरण, दुर्ग-गडचिरोली-मंचेरियल कॉरिडॉर, गडचिरोली-कांकेर (रायपूर-विशाखापट्टणम) कॉरिडॉर, ग्वाल्हेर-नागपूर कॉरिडॉर आणि नागपूर-हैदराबाद कॉरिडॉर यांचा समावेश आहे.

Satara Politics : साताऱ्यात उसाच्या पैशावरून रणकंदन! ९ मे रोजी नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवणार; शेतकरी संघटनेचा इशारा

Web Title: Toll plazas across the country to be removed know what exactly is nitin gadkaris new plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • Nitin Gadkari
  • Toll Plaza

संबंधित बातम्या

राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांसाठी Runaway/ Escape Ramp उभारा; रविंद्र साळेगावकर यांची गडकरींकडे मागणी 
1

राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांसाठी Runaway/ Escape Ramp उभारा; रविंद्र साळेगावकर यांची गडकरींकडे मागणी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.