देशभरातील टोल कंपन्या 1 एप्रिलपासून दरवर्षी 2004-05 च्या दराचा आधारित दर म्हणून नवीन टोल दर लागू करतात. यावर्षी टोल दरातही 5 ते 7 टक्के वाढ करण्यात आली.
शिवसैनिकांनी हातात भगवे ध्वज घेऊन टोल नाक्याच्या दिशेने आगेकूच केली. यावेळी शिवसैनिकांनी टोल नाका बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला.
पुण्यातील धानोरी येथून येणारे चाकरमानी मनोहर पवार यांना पुणे-विश्रांतवाडी पोलिस चौकीमधून टोल माफीचा पास देण्यात आला. संबंधित अधिकाऱ्याने या पासची नोंद करून घेतली आणि पथकर माफीचा पास वितरित केला.
केंद्र सरकारने सततच्या फास्टॅगच्या रिचार्जपासून नागरिकांची सुटका करत FASTag वार्षिक पास लाँच केला. या पासला पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक बुकिंग मिळाली आहे.
प्रवास सुलभ होण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून घेतले जात आहेत. यानंतर आता केवळ 15 रुपयांमध्ये फास्टटॅग देण्याची योजना आखली जात आहे.
रोख, स्मार्ट कार्ड, पीओएस, डेबिट कार्ड, क्यूआर कोड यांच्या माध्यमातून टोल स्वीकारला जात होता. मात्र, आता आजपासून या हायब्रीड मार्गिका बंद करुन सर्व मार्गिका फास्टॅग मार्गिकेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला…