Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मानवी लघुशंकेचा वापर करुन विकत होता फळांचा ज्युस, विचित्र चवीमुळे धक्कादायक घटना समोर

मानवी लघुशंकेचा वापर करुन एकजण फळांचा ज्युस विकत असल्याची धक्कादायक घटना समोर आली. एका ज्यूस दुकानदारावर मानवी मूत्रमिश्रित रस विकल्याचा आरोप आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास करून कॅनमधील मानवी मूत्र जप्त केले. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 14, 2024 | 10:12 AM
मानवी लघुशंकेचा वापर करुन विकत होता फळांचा ज्युस, विचित्र चवीमुळे धक्कादायक घटना समोर (फोटो सौजन्य-X )

मानवी लघुशंकेचा वापर करुन विकत होता फळांचा ज्युस, विचित्र चवीमुळे धक्कादायक घटना समोर (फोटो सौजन्य-X )

Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्हाला फळांचा रस प्यायचा असेल तर शक्यतो घरात बनवून प्या. कारण बाजारात मिळणारा रस कसा तयार केला जातो हे पाहाल तर तुम्हाला धक्काच बसेल. खास करून जीमला वगैरे जाणारे लोकं तर कोलमडून पडतील. म्हणतील, यापेक्षा आपलं कोल्डड्रींक्स काय वाईट आहे? अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून समोर आली. गाझियाबादच्या लोणी भागात माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. इंदिरापुरी भागातील फळांच्य ज्यूसच्या नावाखाली मानवी मूत्र प्यायला लावल्याची घटना उघडकीस आली आहे. स्थानिक लोकांना या रसातून विचित्र चव जाणवल्यानंतर त्यांनी विरोध केल्याने ही घटना उघडकीस आली. स्थानिक लोकांनी दुकान मालकाला रंगेहाथ पकडून बेदम मारहाण केली.

ज्यूसच्या दुकानात ठेवलेली मानवी लघुशंकेची बाटलीही सापडली. स्थानिक लोकांनी याचा व्हिडिओ बनवून पोलिसांना माहिती दिली. या तरुणांना संतप्त लोकांनी बेदम मारहाणही केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दुकान चालकासह दोन आरोपींना ताब्यात घेतले. ज्यूस आणि मानवी लघुशंकेचे नमुनेही तपासणीसाठी पाठवले जात आहेत.

पोलिसांनी केली अटक

गाझियाबाद जिल्ह्यातील लोनी बॉर्डर भागात पोलिसांनी फळांच्या रसात मानवी मूत्र मिसळल्याच्या आरोपाखाली २९ वर्षीय रस विक्रेत्याला अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन (१५) साथीदाराला ताब्यात घेतले आहे. अंकुर विहार भागातील पोलिस सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) भास्कर वर्मा यांनी सांगितले की, जनतेच्या तक्रारीवरून ही धक्कादायक घटना समोर आली. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा ज्यूस विक्रेता मानवी लघुशंकमध्ये फळांचा ज्युस भेसळ करुन ग्राहकांना विकत होता. मात्र फळांच्या ज्युसच्या विचित्र चवीमुळे ही घटना समोर आली.

लघवीचे प्लास्टिक कॅन

रस विक्रेत्याचे नाव आमिर (२९) असे आहे. वर्मा यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर पोलिस तेथे आले आणि त्यांच्या ज्यूस स्टॉलची झडती घेतली असता त्यांना मूत्राने भरलेले प्लास्टिक आढळले. त्यानुसार पोलिसांनी या संदर्भात आमिरची चौकशी केली. मात्र तो कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या किशोरवयीन साथीदाराला ताब्यात घेतल्याचे सहायक पोलिस आयुक्तांनी सांगितले. याप्रकरणी कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Uttar pradesh news fruit juice was being sold using human sphincter shocking incident due to strange taste

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 10:12 AM

Topics:  

  • Fruit juice
  • Uttar Pradesh
  • Uttar Pradesh news

संबंधित बातम्या

Yogi Adityanath: “आता प्रत्येक शाळेत राष्ट्रगीत अनिवार्य…”, वंदे मातरम् वर मुख्यमंत्री योगी यांचे मोठे विधान
1

Yogi Adityanath: “आता प्रत्येक शाळेत राष्ट्रगीत अनिवार्य…”, वंदे मातरम् वर मुख्यमंत्री योगी यांचे मोठे विधान

Uttar Pradesh: आईने केला जावयावर खोटा हत्येचा आरोप; पण मुलगी जिवंत, दुसऱ्याशी लग्न करत…
2

Uttar Pradesh: आईने केला जावयावर खोटा हत्येचा आरोप; पण मुलगी जिवंत, दुसऱ्याशी लग्न करत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.