Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्सल सेवेला मिळणार सुपरफास्ट वेग; देशातील पहिल्या वंदे भारत कार्गो रेल्वेची चाचणी सुरू

भारतीय रेल्वेने देशातील पहिल्या वंदे भारत फ्रेट ईएमयूची चाचणी सुरू केली आहे. पार्सल आणि मालवाहतूक अधिक वेगवान व कार्यक्षम करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या या रेल्वेने चाचणीदरम्यान ताशी १४५ किमी वेग गाठला.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 31, 2026 | 03:18 PM
पार्सल सेवेला मिळणार सुपरफास्ट वेग; देशातील पहिल्या वंदे भारत कार्गो रेल्वेची चाचणी सुरू

पार्सल सेवेला मिळणार सुपरफास्ट वेग; देशातील पहिल्या वंदे भारत कार्गो रेल्वेची चाचणी सुरू

Follow Us
Follow Us:
  • कोटा विभागात वंदे भारत कार्गो रेल्वेची चाचणी सुरू; कमाल वेग ताशी १४५ किमी.
  • १६ डब्यांची ही देशातील पहिली वंदे भारत फ्रेट ईएमयू असून महिनाभर विविध तांत्रिक चाचण्या होणार.
  • आधुनिक सुरक्षा प्रणाली, स्वयंचलित दरवाजे, सीसीटीव्ही आणि अत्याधुनिक ब्रेकिंग तंत्रज्ञानाचा समावेश.
भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक व्यवस्थेत मोठी क्रांती घडवून आणणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत फ्रेट ईएमयू अर्थात वंदे भारत मालगाडीची चाचणी अखेर सुरू झाली आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा विभागात सुरू असलेल्या चाचणीदरम्यान गाडीने ताशी १४५ किलोमीटरचा कमाल वेग गाठला. देशातील पार्सल आणि मालवाहतूक अधिक जलद, सुरक्षित आणि आधुनिक करण्याच्या उद्देशाने ही रेल्वे विकसित करण्यात आली आहे.

Supreme Court News: मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीतून सरन्यायाधीशांना का वगळण्यात आले?: सर्वोच्च न्यायालय

या रेल्वे प्रशासनाने या गाडीसाठी सुमारे एक महिन्यांचा चाचणी कार्यक्रम आखला असून कोटा-नागदा-सवाई माधोपुर रेल्वे मार्गावर विविध वेग, भार आणि परिचालन परिस्थितींमध्ये तिची कसून चाचणी घेतली जाणार आहे. कोटा विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सौरभ जैन यांनी सांगितले की, ही देशातील १६ डब्यांची वंदे भारत प्लॅटफॉर्मवर आधारित पहिली फ्रेट ईएमयू प्रोटोटाइप रेक आहे. या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेच्या लॉजिस्टिक्स नेटवर्कमध्ये मोठा बदल अपेक्षित आहे. दररोज किमान दोन फेऱ्यांद्वारे या चाचण्या घेतल्या जातील, असे त्यांनी सांगितले. या आधुनिक मालवाहतूक रेल्वेची निर्मिती चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात आली आहे. पार्सल सेवा अधिक वेगवान, वेळेवर आणि कार्यक्षम करण्यासाठी या रेल्वेची रचना करण्यात आली आहे.

अत्याधुनिक सुरक्षा सुविधा

वंदे भारत फ्रेट ट्रेनमध्ये आधुनिक सुरक्षा आणि तांत्रिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये फोस्र्ल्ड व्हेंटिलेशन प्रणाली. न्यूमॅटिक रिट्रॅक्टेबल रोलर फ्लोअरिंग.

गुजरात, ओडिशासह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील तीन दिवसांसाठी…

चाचणीत कोणत्या बाबींची तपासणी ?

  • चाचणीदरम्यान रेल्वेच्या विविध तांत्रिक आणि सुरक्षा निकषांची तपासणी केली जाणार आहे.
  • १२०, १३०, १४०, आणि १४५ किमी प्रतितास वेगावर धावण्याची क्षमता
  • पूर्ण व रिकाम्या भारासह कंपन चाचणी
  • आपत्कालीन ब्रेकिंग अंतर
  • डब्यांमधील कपलर फोर्सची तपासणी
  • वळणावरील ट्रॅकवर कामगिरी
  • ट्रॅक्शन, ब्रेकिंग आणि जके चाचण्या
  • रिजनरेटिव्ह एनर्जी प्रणाली
  • सिग्नल व दूरसंचार प्रणालीशी सुसंगतता
  • स्वयंचलित दरवाजे आणि सुरक्षा यंत्रणांची तपासणी
  • सीसीटीव्ही, एलईडी लाइटिंग, अंतर्गत प्रणाली आणि शॉर्ट सर्किटविषयक स्थिर चाचण्या
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Vande bharat cargo train trial begins first freight emu indian railways

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • transport
  • Travel
  • vande bharat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.