आफ्रिकेत इबोला विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने WHO ने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नागरिकांसाठी ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी करत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शहरात लवकरच डबल डेकर बस सुरू होणार आहेत. त्यासोबतच टीएमटीच्या ताफ्यात ३०० नवीन बसेस दाखल होणार असून, सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
Safe Travel Coverage: परदेश प्रवास पूर्णपणे सुरक्षित आणि निर्धोक होण्यासाठी योग्य प्रवास विमा निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वैद्यकीय खर्च, सामानाची सुरक्षा, पासपोर्ट सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतर या बाबींकडे व
Mount Abu : राजस्थानचे एकमेव थंड हवेचे ठिकाण असलेले माऊंट अबू, आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि धार्मिक महत्त्वासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. अरवली पर्वतरांगेत वसलेले हे सुंदर ठिकाण उन्हाळ्यात सुखद थंडावा देते.
बहुतेक देशांमध्ये फक्त भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स (DL) पुरेसा नसतो. काही देश अल्पकालीन वास्तव्यासाठी तो मान्य करतात, पण अनेक ठिकाणी कायदेशीररित्या गाडी चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवाना (IDP) आवश्यक असतो.
ट्रेकला किंवा फिरायला जाताना लांबच्या प्रवासाला पसंती देणारे खूप जणं आहेत. मात्र ज्योतिषशास्त्रात काही संकेत सांगितले आहेत ज्याचा अर्थ आज जाणून घेऊयात.
टिपेश्वर अभयारण्यात अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. मात्र पहिल्याच टप्यात हमखास दर्शन होणाऱ्या वाघाचे पर्यटकांना खास आकर्षण आहे. सध्या येथे १८ ते २० च्या आसपास वाघांची संख्या आहे.
नाशिकमधील त्र्यंबकरोडवर मागील काही दिवसांपासून येथे सातत्याने कोंडी होत असून, भाविक, स्थानिक नागरिक व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी यामार्गावर पायाभूत सुविधा उभारणीची कामे करण्यात येणार आहे.