Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी’; बजरंग दलाने केली मोठी मागणी

हिंदू विरोधी भूमिका ममता बॅनर्जी सरकारने घेतली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचे जगणे मुश्किल झाले असून यामुळे ममता बॅनर्जी यांचा जाहीर निषेध करण्यात आला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 19, 2025 | 05:53 PM
“… त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी’; बजरंग दलाने केली मोठी मागणी
Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ:  पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर सातत्याने होणारे हल्ले, जाळपोळ, धार्मिक द्वेष भावना वाढविणारे प्रकार आणि शासन यंत्रणेचे अपयश हे चिंतेचे कारण बनले आहे.त्यामुळे पश्चिम बंगालचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व मावळ तालुका बजरंग दलाच्या वतीने शनिवार ( दि १९ ) मावळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले

यावेळी विश्व हिंदू परिषदे बजरंग दलाचे मावळ मंत्री सोमनाथ दाभाडे, जिल्हा मंत्री महेंद्र असवले, प्रांत सहसंयोजक संदेश भेगडे, तालुकामंत्री अमोल पगडे, सहमंत्री आकाश वारुळे, सचिन शेलार, योगेश शेटे, प्रखंड मंत्री बजरंग कांबळे, दर्शन वहिले, भूषण वहिले, अनंता कुडे, अमोल ठोंबरे, किरण आचार्य, योगेश ढोरे, निखिल भांगरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

निवेदनात काय? 

या सभेत सोमनाथ दाभाडे, महेंद्र असवले, राजश्री वाकचौरे आदींनी मनोगत व्यक्त करून, बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. पश्चिम बंगालमध्ये वक्फ बोर्ड कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनात हिंदूंना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत.

Murshidabad Violence: मुर्शिदाबादमधील पीडितांची राज्यपालांनी घेतली भेट; ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढणार?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी झाल्या असून येथील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे, पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारबाबत मौन बाळगले आहे, मुस्लिम मतांसाठी ममता बॅनर्जी या लाचार झाल्या आहेत. कायम हिंदू विरोधी भूमिका ममता बॅनर्जी सरकारने घेतली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचे जगणे मुश्किल झाले असून यामुळे ममता बॅनर्जी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

पश्चिम बंगालमध्ये वक्फ बोर्ड कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनात हिंदूंना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. त्यांच्याव अत्याचार केले जात आहेत. तेथील हिंसाचाराची एनआयएमार्फत चौकशी करावी, दोषींना विनाविलंब कडक शिक्षा करावी, तेथील कायदा सुव्यवस्था केंद्रीय सुरक्षा दलाकडे सोपवावी, ममता सरकारने अडवलेले बंगाल व बांगलादेश दरम्यान असलेल्या ४५० किलोमीटर सीमेला तारेचे कंपाउंड करण्याचे काम त्वरित पूर्ण करावे, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार कार्यालयात देण्यात आले. वडगाव शहर भाजपचे माजी अध्यक्ष अनंता कुडे यांनी आभार मानले.

Web Title: Vhp bajrang dal demand to west bengal government should be dismissed and presidents rule should be imposed waqf bill protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 05:52 PM

Topics:  

  • Wadgaon Maval
  • Waqf Amendment Bill
  • West bengal

संबंधित बातम्या

India Politics: “एक-एक घुसखोराला हाकलवून…”; अमित शहांचा ममता बॅनर्जींवर प्रहार
1

India Politics: “एक-एक घुसखोराला हाकलवून…”; अमित शहांचा ममता बॅनर्जींवर प्रहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.