जन्म प्रमाणपत्राच्या कायमस्वरूपी कागदपत्रांसाठी हा मोठा प्रयत्न सुरु आहे. बंगालमध्ये विविध अफवा पसरवल्या जात आहेत. तुमच्याकडे कागदपत्रे असतील. मात्र, ती डिजिटलाइज्ड नसतील तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात.
TMC vs BJP: भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना विधानसभेतून निलंबित करण्यात आले. त्यांच्याशिवाय आणखी ४ भाजप आमदारांनाही निलंबित करण्यात आले. गोंधळादरम्यान शंकर घोष यांची प्रकृती बिघडली.
पंतप्रधान मोदी निवडणुकीच्या वेळी प्रवासी पक्ष्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये येतात आणि जातात. राज्य प्रशासनाने कल्याणकारी योजनांसाठी केंद्रीय निधी वापरण्याबाबत केंद्र सरकारच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहेत.
पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीने सत्ताधारी टीएमसीच्या आमदारावर छापेमारी केली आहे. ईडीने आपला मोर्चा पश्चिम बंगालमध्ये वळवला आहे.
पश्चिम बंगाल राज्यात नरक चतुर्दशीच्या दिवशी भूत चतुर्दशी साजरी केली जाते. असे म्हणतात की या दिवशी आपले पूर्वज आपल्याला भेटण्यासाठी विशेष करून येत असतात.
राज्यांमध्ये बंगाली मजुरांच्या कथित छळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी विविध राज्यातील बंगाली स्थलांतरितांना परतण्याचे आवाहन केले आहे.
पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला, ज्यामध्ये १० यात्रेकरूंचा मृत्यू झाला. अनेक जण जखमीही झाले आहेत.गंगेत आंघोळ करून परतणाऱ्या प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रॅक्टर ट्रॉलीशी धडक झाली.
पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील सिंगूरमध्ये एका नर्सचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळला आहे. लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. नेमकं काय आहे प्रकरण?
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने राजकारणात येण्याबाबत मौन सोडले आहे. त्याचे नाव नेहमी कोणा ना कोणा राजकीय पक्षासोबत जोडले जात आले आहे.
West Bengal News: पश्चिम बंगालमध्ये 13 वर्षीय मुलानं अपमानाच्या भितीपोठी सुसाईट नोट लिहून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातवीच्या विद्यार्थ्यावर चिप्स चोरल्याचा खोटा आरोप केला होता.
पश्चिम बंगालच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 25 टक्के महागाई भत्ता (डीए) देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.
मुर्शिदाबादमध्ये केंद्र सरकारने बीएसएफच्या जवळपास ९ तुकड्या तैनात केल्या आहेत. वेळ पडल्यास या ठिकाणी सीआरपीरफ आणि आरपीएफ दल सुद्धा तैनात केले जाऊ शकते.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या काही भागात हिंसाचार घडत आहे. यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरुद्ध भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे.
हिंदू विरोधी भूमिका ममता बॅनर्जी सरकारने घेतली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचे जगणे मुश्किल झाले असून यामुळे ममता बॅनर्जी यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
मुर्शिदाबाद येथे होणाऱ्या हिंसाचारावर केंद्र आणि राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. मुर्शिदाबादमध्ये केंद्र सरकारने बीएसएफच्या जवळपास ९ तुकड्या तैनात केल्या आहेत.
पोलिसांनी आंदोलकांना पळवून लावण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. या हिंसाचारात १० पोलिस जखमी झाले. निदर्शनादरम्यान ३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे
Waqf Law Protest: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरुद्ध पुन्हा एकदा हिंसक निदर्शने झाली. निदर्शकांनी अनेक वाहनांना आग लावली आणि रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत केली.
पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झाला आहे. या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका देखील नष्ट झाल्या आहेत. यामुळे सुप्रीम कोर्टाने ममता बॅनर्जी यांना धक्का दिला आहे.