Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्री सत्येंद्र जैन यांना तिहारमध्ये व्हीव्हीआयपी सेवा; भाजपच्या आरोपानंतर व्हिडीओ व्हायरल

कारागृह अधीक्षक नियमाविरुद्ध जाऊन सत्येंद्र जैन यांना भेटतात. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून सत्येंद्र जैन यांच्यासाठी दररोज त्यांच्या घरून जेवण आणले जाते. त्यांची पत्नी पूनम जैन अनेकदा त्यांना सेलमध्ये भेटायला येते, हे चुकीचे आहे. या खटल्यातील इतर आरोपींसोबत तो तासनतास त्याच्या सेलमध्ये बैठक घेतात. सत्येंद्र जैन तुरुंगमंत्री असल्याचा चुकीचा फायदा घेत आहेत.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 19, 2022 | 12:13 PM
मंत्री सत्येंद्र जैन यांना तिहारमध्ये व्हीव्हीआयपी सेवा; भाजपच्या आरोपानंतर व्हिडीओ व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – तिहार जेलमध्ये (Tihar Jail) अटक असलेले दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन (Satyender Jain) यांचा जेलमधील व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. यात जैन एका बेडवर झोपलेले असून एक व्यक्ती त्यांची मसाज (Massage) करताना दिसून येत आहे. या संबंधीचे तीन व्हिडिओ सद्या व्हायरल झालेले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच भाजपने (BJP) आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) आणि केजरीवाल सरकारवर जोरदार टीका केली आहे.

भाजपचे प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी केजरीवाल सरकारवर जोरदार हल्ला चढवला, ते म्हणाले की, आप सरकार जेलमध्ये नियमांचे उल्लंघन करित आहे. शिक्षा होण्याऐवजी मंत्री सत्येंद्र जैन यांना व्हिआयपी सेवा दिली जात आहे. गुजरात निवडणुकीत आप पक्षाच्या वतीने प्रचारात प्रामाणिकपणाचे भांडवल करित आहे. मात्र भाजपच्या आरोपांनाही बळ मिळणार आहे.

सत्येंद्र जैन यांना तिहार तुरुंगात अनेक सुविधा मिळत असल्याचे ईडीने म्हटले होते. कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो पाठ आणि पायाची मालिश करताना दिसत आहे. कारागृह अधीक्षक नियमाविरुद्ध जाऊन सत्येंद्र जैन यांना भेटतात. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून सत्येंद्र जैन यांच्यासाठी दररोज त्यांच्या घरून जेवण आणले जाते. त्यांची पत्नी पूनम जैन अनेकदा त्यांना सेलमध्ये भेटायला येते, हे चुकीचे आहे. या खटल्यातील इतर आरोपींसोबत तो तासनतास त्याच्या सेलमध्ये बैठक घेतात. सत्येंद्र जैन तुरुंगमंत्री असल्याचा चुकीचा फायदा घेत आहेत.

तिहार प्रशासनाने आरोप फेटाळले
तिहार प्रशासनाने सांगितले की, ईडीने आप नेते सत्येंद्र जैन यांच्या सेल आणि वॉर्डचे सीसीटीव्ही फुटेज मागवले होते, जे एजन्सीला प्रदान करण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांच्या कक्षात बाहेरून कोणी येत नाही. सकाळी कैद्यांच्या मतमोजणीसाठी कक्ष उघडल्यावर वॉर्डात उपस्थित असलेले सर्व कैदी एकमेकांशी बोलू शकतात. दरम्यान, सत्येंद्र या प्रकरणातील इतर आरोपींसोबत बैठक घेतात. जेल प्रशासनाने सेलमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट असल्याचा नकार दिला आहे.

Web Title: Vvip service to minister satyendar jain at tihar after bjps allegations the video went viral nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2022 | 12:13 PM

Topics:  

  • Aam Aadmi Party
  • BJP
  • Massage

संबंधित बातम्या

Sawantwadi :  दीपक केसरकरांच्या उपस्थितीत अजय गोंदावले सेनेत दाखल
1

Sawantwadi : दीपक केसरकरांच्या उपस्थितीत अजय गोंदावले सेनेत दाखल

भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला, दिलीप माने यांच्या प्रवेशाला विरोध; कार्यकर्त्यांचा पक्ष कार्यालायासमोर ठिय्या
2

भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला, दिलीप माने यांच्या प्रवेशाला विरोध; कार्यकर्त्यांचा पक्ष कार्यालायासमोर ठिय्या

BMC Election: BJP सर्वत्र युती करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत
3

BMC Election: BJP सर्वत्र युती करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत

1993 Bomb Blast: १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषीसाठी दयेची मागणी; भाजप नेत्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्तांना पत्र
4

1993 Bomb Blast: १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषीसाठी दयेची मागणी; भाजप नेत्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्तांना पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.