Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-Israel War : भारतात बांधकाम क्षेत्रासह उद्योगांवरही होणार युद्धाचा परिणाम; नेमकं काय होणार?

भारतात खतांसाठी लागणाऱ्या कच्चा मालाची मोठी गरज पश्चिम आशियातील देश भागवतात. भारतात आयात होणाऱ्या सल्फरपैकी ६५.८ टक्के भाग पश्चिम आशियातून येतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 11, 2026 | 01:46 PM
Iran-Israel War : भारतात बांधकाम क्षेत्रासह उद्योगांवरही होणार युद्धाचा परिणाम; नेमकं काय होणार?

Iran-Israel War : भारतात बांधकाम क्षेत्रासह उद्योगांवरही होणार युद्धाचा परिणाम; नेमकं काय होणार?

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : अमेरिका-इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्यामुळे एक नवीन जागतिक संकट निर्माण झाले आहे. या संघर्षाचा परिणाम भारतावरही होत आहे. इंधन पुरवठ्यावर याचा थेट परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतावर विविध क्षेत्रात परिणाम होत आहेत. त्यात बांधकाम क्षेत्रासह उद्योगांवरही युद्धाचा परिणाम होणार आहे.

भारत स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) गरजेच्या ८० टक्क्यांहून अधिक आखाती देशांतून येतो. याशिवाय वीज निर्मिती आणि उद्योगासाठी याच्या नैसर्गिक वायू (एजी) या मोठा भाग (कतार, सौदी अरेबिया) या देशांतून भारत आयात करतो. या संपामुळे या समुद्री मार्गाने येण्यास अडचणी आहेत. याशिवाय, सिमेंट उत्पादन आणि बांधकाम साहित्यासाठी भारत आशियावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. भारत त्याच्या एकूण चुनखडीच्या ६८.५ टक्के आयात या प्रदेशातून करतो. पुरवठ्यातील अडचणी निर्माण झाल्यास सिमेंटच्या किमती वाढू शकतात, याचा थेट परिणाम भारतातील पायाभूत सुविधा प्रकल्पांवर होऊ शकतो.

भारतात सध्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. त्यामुळे लोखंडाची मोठी मागणी आहे. स्टील उत्पादनासाठी सर्वांत महत्वाचा इनपुट असलेल्या डायरेक्ट रिड्यूस्ड आर्यनचा अर्ध्याहून अधिक भाग पश्चिम आशियातून आयात केला जातो. शिवाय, भारतीय स्टील प्लांट त्यांच्या ऊर्जेच्या गरजा आणि कार्बनीकरण कमी करण्यासाठी एलपीजी आणि एलएनजीवर अवलंबून असतात. उच्च किमतीत चढ-उतार आणि कमी झालेली उपलब्धता या क्षेत्रासाठी एक मोठे आव्हान असणार आहे.

युरिया उत्पादनाला फटका बसणार

भारतात खतांसाठी लागणाऱ्या कच्चा मालाची मोठी गरज पश्चिम आशियातील देश भागवतात. भारतात आयात होणाऱ्या सल्फरपैकी ६५.८ टक्के भाग पश्चिम आशियातून येतो. तो सल्पयूरिक आम्ल आणि खतांच्या उत्पादनासाठी आवश्यक आहे. युरिया उत्पादनासाठी देखील एलएनजीचा वापर केला जातो. जर एलएन आणि सल्फरचा पुरवठा एक महिन्यापेक्षा जास्त विस्कळीत झाला तर भारताच्या देशांतर्गत युरिया उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

हेदेखील वाचा : THAAD Defence : युद्धात इराणला पहिलं यश! इराणच्या धाकाने दक्षिण कोरियाचं ‘कवच’ हिसकावलं; किम जोंग-उनला मोठी संधी

Web Title: War will have an impact on industries including construction sector in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Construction Work
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

होर्मुझ सामुद्रधुनी 2 महिने टोलमुक्त; इराण आणि ओमान सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनावर निर्णय घेणार
1

होर्मुझ सामुद्रधुनी 2 महिने टोलमुक्त; इराण आणि ओमान सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनावर निर्णय घेणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.