Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Bengal Exit Poll 2026: ममता दीदींना धक्का, भाजप १७१ जागांसह सत्तेच्या उंबरठ्यावर

पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत झालेल्या मतदानात विक्रमी टक्केवारी नोंदवली गेली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, एकूण मतदान ९२.४७ टक्के झाले असून, हे स्वातंत्र्यानंतरचे सर्वाधिक मतदान आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 01, 2026 | 01:02 PM
West Bengal Exit Poll 2026: ममता दीदींना धक्का, भाजप १७१ जागांसह सत्तेच्या उंबरठ्यावर
Follow Us
Follow Us:
  • पश्चिम बंगालमध्ये बुधवार (२९ एप्रिल २०२६) रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान
  • भाजप १७१ जागांसह आघाडीवर असल्याचे चित्र
  •  नलेफ्ट फ्रंटला ३ जागा, तर इतरांना १ जागा मिळण्याचा अंदाज
West Bengal Exit Poll 2026 : पश्चिम बंगालमध्ये बुधवार (२९ एप्रिल २०२६) रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले असून, त्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘पोल डायरी’च्या सर्व्हेनुसार राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये काही बदल दिसून येत आहेत.

सर्व्हेनुसार, काँग्रेसला यावेळी तुलनेने फायदा होताना दिसत असून, पक्षाला ३ ते ५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (TMC) ला १२७ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Tamil Nadu Exit Poll 2026: DMK पुन्हा सत्तेत, तर अभिनेता विजय किंगमेकर? पाहा तमिळनाडू निवडणुकीचे

दुसरीकडे, भाजप १७१ जागांसह आघाडीवर असल्याचे चित्र आहे. लेफ्ट फ्रंटला ३ जागा, तर इतरांना १ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

२०२१च्या तुलनेत काँग्रेसला फायदा

या सर्व्हेनुसार काँग्रेसच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. त्या वेळी TMC ने २१३ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन केली होती, तर भाजप ७१ जागांवर थांबला होता. यंदा मात्र भाजपच्या कामगिरीत सुधारणा दिसून येत आहे.

News18 च्या ‘व्होटव्हाइब’ एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमधील राजकीय चित्रात मोठा बदल दिसून येत आहे. या अंदाजानुसार भाजप दमदार कामगिरी करत  असून राज्यात ऐतिहासिक आघाडीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, 294 पैकी भाजप सुमारे 153 जागा जिंकू शकतो, तर चृण (टीएमसी) सुमारे 143 जागांवर मर्यादित राहण्याचा अंदाज आहे. पहिल्या टप्प्यात 93 आणि दुसऱ्या टप्प्यात 60 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हा अंदाज खरा ठरल्यास पश्चिम बंगालच्या सत्तासमीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LPG सिलेंडर कनेक्शनबाबत सरकार मोठा निर्णय घेणार; तुमच्याकडेही PNG, LPG दोन्ही आहे तर आता

दोन टप्प्यांत विक्रमी मतदान

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत झालेल्या मतदानात विक्रमी टक्केवारी नोंदवली गेली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, एकूण मतदान ९२.४७ टक्के झाले असून, हे स्वातंत्र्यानंतरचे सर्वाधिक मतदान आहे.

दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी ७.४५ वाजेपर्यंत ९१.६६ टक्के मतदान झाले, तर २३ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात ९३.१९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. राज्यात एकूण ६.८१ कोटी मतदार आहेत.

महिलांचा सहभाग अधिक

या निवडणुकीत महिला मतदारांचा सहभाग पुरुषांच्या तुलनेत किंचित जास्त राहिला. आयोगाच्या आकडेवारीनुसार, ९२.२८ टक्के महिला मतदारांनी मतदान केले, तर पुरुष मतदारांचे प्रमाण ९१.०७ टक्के होते.

 

Web Title: West bengal exit poll 2026 bjp set for historic lead congress to

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • National Politics
  • West Bengal Assembly Elections 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.