Gold Price Today | देशातील आजचा सोन्याचा दर काय? जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे! | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
Published: Dec 18, 2023 03:37 PM

Gold Price Todayदेशातील आजचा सोन्याचा दर काय? जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे!

देशातील आजचा सोन्याचा दर काय? जाणून घ्या 24 कॅरेटसाठी मोजावे लागेल ‘इतके’ पैसे!

गुंतवणूकदार सोन्यला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

    तुम्ही सोन्यात (Gold) गुंतवणूक करू इच्छित असाल किंवा वैयक्तिक वापरासाठी सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छित असाल, तर तुमच्या खरेदीला पुढे जाण्यापूर्वी आधी तुम्हाला आवश्यक असलेली सर्व महत्त्वाची माहिती जाणून घ्या. सोन्याची किंमत (Gold Price) गेल्या अनेक वर्षांपासून महागाई (inflation) मोजण्यासाठी सर्वोत्तम बेंचमार्क आहे. गुंतवणूकदार सोन्याला महत्त्वाची गुंतवणूक (investment) मानत आहेत. त्यामुळे गुतंवणूक किंवा सोनं खरेदी करण्यापुर्वी सोन्याचा दरावर एक नजर टाका.

    आज देशातील 22 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹5,740
    8 ग्राम ₹ 45,920
    10 ग्राम ₹57,400
    100 ग्राम ₹ 5,74,000

    आज देशातील 24 कॅरेट सोन्याची किंमत

    1 ग्राम ₹6,262
    8 ग्राम ₹ 50,096
    10 ग्राम ₹62,620
    100 ग्राम ₹ 6,25,100

    प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

    22 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹57,850

    मुंबई ₹ 57,400

    नई दिल्ली ₹57,550

    बंगळुरू ₹ 57,400

    केरल ₹57,400

    पुणे ₹57,400

    नागपुर ₹57,300

    अहमदाबाद ₹57,450

    जयपुर ₹57,550

    लखनऊ ₹57,550

    चंडीगढ़ ₹57,550

    सूरत ₹57,450

     

    24 कॅरेट सोन्याची किंमत

    चेन्नई ₹ 63,110

    मुंबई ₹ 62,620

    नई दिल्ली ₹62,770

    कोलकाता ₹62,620

    बंगळुरू ₹62,620

    हैदराबाद ₹62,620

    केरल ₹62,620

    पुणे ₹62,620

    नागपुर ₹62,620

    अहमदाबाद ₹62,670

    जयपुर ₹62,770

    लखनऊ ₹62,770

    चंडीगढ़ ₹62,770

    सूरत ₹62,670

    Comments

    शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं संभ्रम निर्माण होतोय का?

    View Results

    Loading ... Loading ...
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.