महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा संदर्भ देत मुक्ताईनगरचे शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका केली आहे.
Follow Us:
विस्तार
चंद्रकांत पाटील यांची टीका
मुक्ताईनगरच्या विकासावर सवाल
ड्रोन रेकीचा आरोप
जनता दुष्काळात होरपळत असताना खडसे कुटुंबीय फुगड्या खेळत होतं अशी टीका मुक्ताईनगर चे शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दोन सप्टेंबर रोजी झालेल्या एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाचा संदर्भ देत चंद्रकांत पाटील यांनीही टीका केली आहे. तसेच मला बुद्धिमत्ता नसल्याचे तुम्ही म्हणतात मग तुमची बुद्धिमत्ता मुक्ताईनगरच्या विकासासाठी का कामी आली नाही असा पलटवा देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी ड्रोन द्वारे रेकी झाल्याचा आरोप केल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात शाब्दिक युद्ध रंग Jalgaon :