Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेटाची पॅरेंट कंपनी व्हॉट्सअ‍ॅपकडून भारताचा चुकीचा नकाशा शेयर, केंद्रीय मंत्र्याच्या इशाऱ्यानंतर पोस्ट डिलीट

नववर्षाच्या निमित्ताने व्हॉट्सअ‍ॅपने जगाचा नकाशा शेअर केला होता. त्यात पाकव्याप्त काश्मीर व चीनचा काही भाग भारतापासून वेगळा दाखवण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर कंपनीने हे ट्विट डिलीट केले.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 01, 2023 | 09:32 PM
मेटाची पॅरेंट कंपनी व्हॉट्सअ‍ॅपकडून भारताचा चुकीचा नकाशा शेयर, केंद्रीय मंत्र्याच्या इशाऱ्यानंतर पोस्ट डिलीट
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – मेटाची पॅरेंट कंपनी व्हॉट्सअ‍ॅ​​​​पने शनिवारी नववर्षाच्या निमित्ताने भारताचा चुकीचा नकाशा जारी केला. त्यानंतर केंद्राने त्याला या चुकीप्रकरणी इशारा जारी केला आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्हॉट्सअॅपला स्वतःची चूक सुधारण्याचे निर्देश दिले. त्यानंतर कंपनीने माफी मागून भविष्यात अशा चुकीची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री दिली.

नववर्षाच्या निमित्ताने व्हॉट्सअ‍ॅपने जगाचा नकाशा शेअर केला होता. त्यात पाकव्याप्त काश्मीर व चीनचा काही भाग भारतापासून वेगळा दाखवण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर कंपनीने हे ट्विट डिलीट केले.

व्हॉट्सअ‍ॅपने शनिवारी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विटरवर नववर्षाच्या पूर्वसंध्येचे लाईव्ह स्ट्रीमिंग शेअर केले. नव्या वर्षोाच्या शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत थांबण्याची गरज नाही. तुम्ही नववर्षाच्या पूर्वसंध्येला आमचे लाइव्ह स्ट्रीम पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला नववर्षाचे शुभेच्छा संदेश केव्हा पाठवता येतील याचा अंदाज येईल, असे कंपनी म्हणाली. या संदेशासोबत कंपनीने भारताचा चुकीचा नकाशा जोडला होता.

Web Title: Whatsapp shared india map union minister rajeev chandrashekhar whatsapp shared wrong map

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2023 | 09:32 PM

Topics:  

  • Union Minister

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.