Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manmohan Singh Death:  कधी आणि कुठे होणार मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार? काय आहेत सरकारी प्रोटोकॉल 

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. या सभेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सरकारने आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 27, 2024 | 11:05 AM
Manmohan Singh Death:  कधी आणि कुठे होणार मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार? काय आहेत सरकारी प्रोटोकॉल 
Follow Us
Close
Follow Us:

Manmohan Singh Death: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) निधन झाले. 2004-14 या काळात ते भारताचे पंतप्रधान होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शुक्रवारी होणारे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, या बैठकीत माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराबाबत काही महत्त्वाचे काय प्रोटोकॉल आहेत, त्यानुसारच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात.

Manmohan Singh Death Update : राज्यातील नेत्यांनी वाहिली माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली

पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराचा प्रोटोकॉल

देशाच्या माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी राज्य प्रोटोकॉलचे पालन केले जाते. यामध्ये त्यांनी देशासाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या पदाचा गौरव करण्यात आला आहे. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी माजी पंतप्रधानांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळले जाते. अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना  21  तोफांची सलामी दिली जाईल. माजी पंतप्रधानांच्या शेवटच्या दौऱ्यात सुरक्षा आणि प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाते. याशिवाय लष्करी बँड आणि सशस्त्र दलाचे जवानही शेवटच्या प्रवासात सहभागी होतात. यादरम्यान ते पारंपरिक पदयात्रा काढतात.

कुठे होऊ शकतात अत्यंसंस्कार

देशाच्या माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील विशेष स्मारक स्थळांवर केले जातात. उदाहरणार्थ, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे अंत्यसंस्कार राजघाट संकुलात झाले. मात्र, अंत्यसंस्कार करण्याची पद्धत मृत व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांच्या धार्मिक समजुतीनुसार असते. माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार सहसा दिल्लीत होतात. काही वेळा अंत्यसंस्कार गृहराज्यातही होऊ शकतात. ANI नुसार, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव उद्या, 28 डिसेंबर रोजी काँग्रेस मुख्यालयात आणले जाईल, जिथे लोक त्यांना श्रद्धांजली वाहतील. त्यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळ अंत्यसंस्कार करण्यात येणार येतील, अशी माहिती आहे.

2025 च्या सुरुवातीला बुधाची चाल बदलेल, नोकरी-व्यवसायात होईल खूप प्रगती

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी माहिती दिली

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल म्हणाले, “देश आणि काँग्रेससाठी हा अत्यंत दुःखद दिवस आहे. ते या देशाच्या प्रशासकांपैकी एक होते.  आम्ही आमचा  महान नेता गमावला आहे.  10 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सुशासनाचे प्रदर्शन करणाऱ्या एका नेत्याला गमावणे हे देशाचे मोठे नुकसान आहे.  “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत आम्ही अधिकृतपणे घोषणा करू.” असंही त्यांनी यावेळी सांगितलं

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले, “कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही. त्यांना एक मुलगी आहे , त्या आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत परदेशातून भारतात येतील. त्यानंतरच सर्व काही ठरवले जाईल आणि अंतिम संस्कार होताल.  उद्या, कदाचित सकाळी 9-10 नंतर, सर्वसामान्यांना दर्शन घेण्याची परवानगी दिली जाईल.”

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. या सभेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सरकारने आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. बेळगावी येथे होणारी सीडब्ल्यूसीची विशेष बैठक काँग्रेसने रद्द केली आहे. पक्षाचे सर्व नेते दिल्लीत पोहोचले आहेत.

 

Web Title: When and where will manmohan singhs funeral be held what are the government protocols nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 11:03 AM

Topics:  

  • manmohan singh death

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.