देशाचे 14 वे पंतप्रधान आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील उदारमतवादाचे जनक डॉ.मनमोहन सिंग हे भारतातील आर्थिक सुधारणांसाठी जगभरात ओळखले जातात. आता पुन्हा एकदा देश त्यांच्या योगदानाची आठवण करत आहे.
माजी पंतप्रधानांचे अंतिम संस्कार कसे केले जातात? त्याच्या अंत्यसंस्काराचा प्रोटोकॉल काय आहे? त्यांनाही सलामी दिली जाते का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात तर जाणून घ्या नक्की काय असते प्रक्रिया ते.
देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. जगभरातून डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली जात आहे. अर्थकारणातील सरदार हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1996 साली मारुती 800 कार खरेदी केली होती. त्यावेळी या कारची किंमत किती असेल असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. चला याबद्दल जाणून घेऊया.
अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले असून देशामध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. यानंतर आता राजीव गांधी यांनी मनमोहन सिंग यांना जोकर म्हटल्याचा किस्सा समोर आला…
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आदरांजली वाहिली आहे.
देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डय मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. का (दि.26) त्यांनी एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. आता मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे.
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. जगभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पूर्ण कुटुंबासह पार्थिव दर्शन घेतले आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील या कराराची चौकट मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या संयुक्त निवेदनात तयार करण्यात आली होती.
देशाचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे एम्स रुग्णालयामध्ये काल (दि.26) निधन झाले. त्यांना भाजपच्या सर्व नेत्यांनी आदरांजली वाहिली आहे.
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.
Manmohan Singh Funeral : देशाचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे काल निधन झाले आहे. त्यांना जगभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी खास पोस्ट…
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. या सभेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सरकारने आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
Manmohan Singh Funeral Live Updates: Tributes and Final Journey : देशाचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी काल अखेरचा श्वास घेतला. राज्यातील नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Manmohan Singh Death News: Live Updates : डॉ.मनमोहन सिंग हे 19 ऑगस्ट 2019 ते 3 एप्रिल 2024 पर्यंत राजस्थानमधून राज्यसभा सदस्य होते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सोनिया गांधी बिनविरोध निवडून…
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आयुष्यात 26 क्रमांकाचे खूप खास नाते आहे. जन्मापासून मरेपर्यंत त्यांच्यासोबत राहिलेले नाते. अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत या क्रमांकाने त्यांची साथ दिली असं म्हणायला हवे