Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संसदेत घुसखोरी करणाऱ्यांना कोणाच्या शिफारसीमुळे मिळाले पास; या खासदाराचे नावे आले समोर, वाचा सविस्तर रिपोर्ट

  • By युवराज भगत
Updated On: Dec 13, 2023 | 04:30 PM
संसदेत घुसखोरी करणाऱ्यांना कोणाच्या शिफारसीमुळे मिळाले पास; या खासदाराचे नावे आले समोर, वाचा सविस्तर रिपोर्ट
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभेबाहेर धुराच्या नळकांड्या फोडल्याने त्याचदरम्यान लोकसभेबाहेर कलर स्मोक अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन आंदोलन केल्याने दोघांना ताब्यात (Security Breach) घेण्यात आले आहे. त्यापैकी एक जण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातला (Latur District) आहे.

एकूण चार जणांना ताब्यात घेत तपास सुरू

संसदेची कडक सुरक्षा व्यवस्था भेदून लोकसभेचे कामकाज सुरू असताना भर सभागृहात गॅलरीतून उडी घेत दोन तरुणांकडून स्मोक क्रॅकर उडवण्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. या दोघांसह संसद भवनाच्या बाहेरून दोघांना अशा एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची आता कसून चौकशी सुरू आहे.

अद्याप ते कोण आहेत? कोणत्या हेतूने त्यांनी हे कृत्य केले? हे कळू शकलेले नाही. पण, त्यांना संसदेत एन्ट्रीसाठी एका खासदाराच्या शिफारशीने पास उपलब्ध करून दिले तो खासदार कोण आहे? जाणून घेऊयात.

म्हैसूरचे खासदार

खासदार प्रताप सिम्हा (MP Pratam Simha) यांच्या शिफारशीने संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरुणांना पास मिळाले होते. हे खासदार प्रताप सिम्हा कर्नाटकातील म्हैसूरचे खासदार आहेत. त्यांचे वय ४२ वर्षे असून ते भाजपचे खासदार आहेत.

प्रताप सिम्हा यापूर्वी पत्रकार होते. त्यांनी कन्नड भाषेतील विविध वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले आहे. प्रताप सिम्हा हे कट्टर हिंदुत्ववादी राजकारणासाठी ओळखले जातात. ते कर्नाटकातील भारतीय जनता युवा मोर्चाचे अर्थात भाजयुमोचे अध्यक्ष आहेत.

पत्रकार म्हणून करियरला सुरुवात

प्रताप सिम्हा यांचा जन्म कर्नाटकमधील सुंदर हिलस्टेशन सकलेशपूर येथे झाला. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात विजया कर्नाटक या वर्तमानपत्राच्या पत्रकाराच्या रुपाने झाली. हे वर्तमानपत्र कर्नाटकातील एक दैनिक आहे.

Web Title: Who is the mp on whose recommendation lok sabha infiltrator got a pass know in detail nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2023 | 04:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.