Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय महिलांची हौस लईच भारी ! कॉस्मॅटिकवर तब्बल 5000 कोटींचा खर्च, ऑनलाईन असो की ऑफलाईन खरेदी सुरुच

पैशांची बचत करण्यात भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही, असे म्हटले जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून भारतीय लोकांचेही हौसेच्या वस्तूंवर खर्च करण्याचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कॉस्मेटिक प्रॉडक्ट (Cosmatic Products) अर्थात सौंदर्य प्रसाधने.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 03, 2023 | 07:28 AM
भारतीय महिलांची हौस लईच भारी !  कॉस्मॅटिकवर तब्बल 5000 कोटींचा खर्च, ऑनलाईन असो की ऑफलाईन खरेदी सुरुच
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : पैशांची बचत करण्यात भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही, असे म्हटले जाते. मात्र, मागील काही वर्षांपासून भारतीय लोकांचेही हौसेच्या वस्तूंवर खर्च करण्याचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कॉस्मेटिक प्रॉडक्ट (Cosmatic Products) अर्थात सौंदर्य प्रसाधने. नुकताच भारतीयांच्या खरेदी[blurb content=””]संदर्भातील एक अहवाल समोर आला आहे. यात लिपस्टिक, आय लायनर आणि नेल पॉलिश या उत्पादनांची भारतीयांनी फार मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे समोर आले आहे. केवळ ६ महिन्यांमध्ये ५ हजार कोटींहून अधिक रुपये भारतीयांनी विशेषतः महिलांनी सौंदर्य प्रसाधनांवर खर्च केले आहेत.

कांतार वर्ल्ड पॅनेलच्या एका अभ्यासात ही आकडेवारी समोर आली आहे. सहा महिन्यांमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये ओठांशी संबंधित सौंदर्य प्रसाधने पहिल्या क्रमांकावर आहे. विक्री झालेल्या सौंदर्य प्रसाधनांपैकी ३८ टक्के वाटा हा लिपस्टिकचा आहे. दुसऱ्या क्रमांकावर नेल पॉलिश आहे. भारतीयांनी कलर्ड ब्युटी प्रॉडक्टसाठी सहा महिन्यांमध्ये १२१४ कोटी रुपये खर्च केले आहेत.

भारतीय लोक ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात सौंदर्य प्रसाधने खरेदी करतात. यापैकी ४० टक्के खरेदी ऑनलाईन माध्यमातून होते. सौंदर्य प्रसाधने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये प्रामुख्याने नोकरदार महिलांचा समावेश आहे. अनेक वेबसाईटवरील ऑनलाईन सेल, सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्या विशेष वेबसाईट्समुळे सौंदर्य प्रसाधनांचा खप वाढला आहे. त्वचेच्या देखभालीसंदर्भात हल्ली महिला फार जागरूक असतात. त्यामुळेच सौंदर्य प्रसाधने वापरण्याचा कल वाढल्याचे पाहायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

जागरुकतेत वाढ

सौंदर्य प्रसाधनांसंदर्भातील जागरुकता मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळेच चांगल्या दर्जाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी महिला अधिक पैसे मोजण्यासही तयार असल्याचे हल्ली पाहायला मिळत आहे. 10 शहरांमध्ये लिपस्टिक, नेल पॉलिश आणि आय लायनरसह एकूण दहा कोटींहून अधिक सौंदर्य प्रसाधने विकली गेली आहेत.

Web Title: Women in india 5000 crore spend on cosmetic know the detailed survey nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2023 | 07:28 AM

Topics:  

  • indian woman

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.