Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेट्रोल पंपावर लांबच लांब रांग, वेळेत फुड डिलिव्हरी करण्यासाठी Zomato बॅाय दुचाकी सोडून निघाला घोड्यावर; व्हिडिओ व्हायरल!

पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे फूड डिलिव्हरी बॅायने दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्याची वाट न पाहता सरळ घोड्यावर स्वार होऊन जेवण पोहोचवलं. झोमॅटो बॉयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 03, 2024 | 01:01 PM
पेट्रोल पंपावर लांबच लांब रांग, वेळेत फुड डिलिव्हरी करण्यासाठी Zomato बॅाय दुचाकी सोडून निघाला घोड्यावर; व्हिडिओ व्हायरल!
Follow Us
Follow Us:

हैदराबाद : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. यामधील काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही गंभीर असतात. त्याचबरोबर अनेक फूड डिलिव्हरी करणाऱ्यांचेही व्हिडिओ नेहमी पाहायला मिळतात. सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक झोमॅटोचा डिलिव्हरी बॅाय दुचाकी सोडून चक्क घोड्यावरुन (Food Delivery On Horse)जेवणाची ऑर्डर पोहचवण्याचं काम करताना दिसत आहे. हा तरुण अक्षरश: गजबजलेल्या भागातून घोड्यावर बसून जाताना दिसल्यावर सगळेच चक्रावून गेले आहेत.

[read_also content=”आमिर खानची लेक इरा आज अडकणार विवाहबंधनात, नुपुर शिखरेसोबत बांधणार लग्नगाठ! https://www.navarashtra.com/movies/aamir-khan-daughter-ira-khan-nupur-shikhare-wedding-at-mumbai-tajland-hotel-nrps-494576.html”]

घोड्यावरुन फूड डिलिव्हरी

नुकतेच केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणात नवीन तरतुदी लागू केल्या आहेत, ज्या अंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंत दंड आणि 10 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. या कायद्याच्या विरोधात मंगळवारी ट्रान्सपोर्ट असोसिएशनने देशव्यापी संप पुकारला होता याचा फटका सामान्य लोकांना बसला. पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे फूड डिलिव्हरी बॅायने दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्याची वाट न पाहता सरळ घोड्यावर स्वार होऊन जेवण पोहोचवलं. झोमॅटो बॉयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेटकऱ्यांनी केलं कौतुक

हैदराबादच्या चंचलगुडा परिसरातील हा एका झोमॅटो बॅायचा आहे. यामध्ये तो दुचाकीवरून नव्हे तर घोड्यावर बसून फूड डिलिव्हरी करताना दिसत आहे. हा तरुण गजबजलेल्या भागातून घोड्यावर स्वार होऊन त्याला जाताना बघुन सगळेच चक्रावून गेले. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी त्याला कारण विचारले असता पेट्रोल पंपावर लांबच लांब रांग असल्याने त्याला दुचाकीवर पेट्रोल भरण्यास वेळ लागला.  त्यामुळे वेळत फूड डिलिव्हरी करायची असल्यामुळे त्याला घोड्यावरून जाणे अधिक सोईचं वाटलं. असं तो म्हणाला. हा व्हिडिओ पाहुन नेटकऱ्यांनी या डिलिव्हरी बॉयचं कौतुक केलं आहे. काहींनी त्याच्या कर्तवनिष्ठतेचं कौतुक केलं तर अनेकांनी त्याच्या टाईम मॅनेजमेंटच कौतुक केलं.

Web Title: Zomato dilivery boy delivered food by horse ride in hyderabad amid truck drivers agitation nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2024 | 01:01 PM

Topics:  

  • Hit and Run

संबंधित बातम्या

Hit and Run Case : नागपुरात ‘हिट अँड रन’; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार
1

Hit and Run Case : नागपुरात ‘हिट अँड रन’; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.