कोरेगाव पार्क- मुंढवा रस्त्यावर ‘हिट अँड रन’ प्रकरण घडला होता. त्यातुन आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. आता आरोपीने एकामागून एक तब्बल आठ वेळा जामिनासाठी अर्ज केला आणि न्यायालयांची दिशाभूल करण्याचा…
जळगावमध्ये हिट अँड रनचा थरार समोर आला आहे. ही घटना महाबळ परिसरात घडली आहे. भरधाव कारणे एका महिलेला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे.या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला…
एका १९ वर्षीय इंजिनिअरिंगची विद्यार्थिनीने भरधाव वेगात मर्सिडीज बेंझ चालवत स्कुटीने जात असणाऱ्या एका दाम्पत्याला उडवलं आहे. या अपघातात एकाच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. हा अपघात नवीन…
छत्रपती संभाजीनगरमधून भीषण हिट अँड रनची घटना समोर आली आहे. आधी दुचाकीस्वारला हवेत फेकलं. नंतर विजेच्या खांबाला जाऊन धडकली. या घटनेत थोड्यात तीन तरुणी बचावल्या आहेत.
Pune Accident: एका भरधाव कंटेनरने २० ते २५ वाहनांना धडक दिली. अपघाताची घटना चाकण-शिक्रापूर रोडवर घडलीय. कंटेनरने दोन महिला ५ वर्षाच्या मुलीला उडवलं. चाकण येथे वाहनांना धडक दिल्यानंतर कंटेनर चालक…
वॅगनआरच्या चालकाने गाडीचा वेग वाढवून पोलीस कॉन्स्टेबलच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली नंतर सुमारे 10 मीटरपर्यंत फरफरत नेले. समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या कारलाही वॅगनआरची धडक बसली. या कार अपघतात पोलीस कॉन्स्टेबलचा…
या दुर्घटनेत कारमधील चारजणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंंभीर जखमी झाले. कारमधील कुटुंबातील सदस्य एक कार्यक्रम आटोपून घरी निघालेहोते. पण रस्त्यात ही घटना घडली. तर वाहन चालवण्याचा परवाना…
सीताबर्डी पोलिसांकडून नागपूर हिट अँड रन प्रकरणाचा तपास सुरू आहे. अपघातावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगाही गाडीत होता. ही ऑडीदेखील संकेत बानवकुळेचीच होती. पण अपघातानंतर संकेत बावनकुळेची ब्लड टेस्च का…
महाराष्ट्र भाजप अध्यक्षांच्या मुलाच्या गाडीला नागपूरमध्ये झालेल्या अपघाताच्या तपासाबाबत संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अपघाताचे पुरावे नष्ट करण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. यासोबतच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री…
वरळीतील हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईतल्या मुलुंडमध्ये एका BMW कार चालकाने एका गणेश मंडळातील दोन तरुणांना उडवले आहे. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा…
शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास द्रोणागिरी देवकृपा बसस्टँड देवकृपा चौकात, उरण पनवेल रोडवर एकविरा पान पट्टी समोर उरणकडून येणाऱ्या भरधाव होंडा सिटीने ४ ते ५ जणांना उडवल्याची घटना घडली आहे.…
अजूनही पुण्यात पोर्शे प्रकरण ताजेत असताना पुन्हा एकदा हिट अँड रनची केस समोर आलीये. मध्यरात्रीची घटना असून यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनाच उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचे आता समोर…
मुंबईतील वरळीतील मासळी बाजारात मासे आणण्यासाठी निघालेल्या एका कोळी दाम्पत्याला पहाटे साडेपाचच्या सुमारास एका चारचाकी गाडीने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वरळीत अॅट्रिया मॉलजवळील वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा हे कोळी दाम्पत्य आज पहाटे साडेपाचच्या सुमारास माशांच्या घेण्यासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले
'हिट अँड रन' कायद्याविरोधात टँकरचालक पुन्हा संपावर जाणार असल्याची अफवा सोशल मीडियाद्वारे पसरल्याने सोमवारी दुपारनंतर शहरातील पंपांवर वाहनधारकांची एकच गर्दी उसळली होती. तर सायंकाळपर्यंत शहरातील अनेक पंप बंद झाले होते.
केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन विधेयकातील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील काही तरतुदीमुळं देशभरातील ट्रकचालक रस्त्यावर आले. काही ठिकाणी आंदोलनं झाली. अपघात झाल्यानंतर पोलिसांना कळवणं, जखमींना दवाखान्यात दाखल करणं असं न…
पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे फूड डिलिव्हरी बॅायने दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्याची वाट न पाहता सरळ घोड्यावर स्वार होऊन जेवण पोहोचवलं. झोमॅटो बॉयचा हा…
देशाची राजधानी दिल्लीत हिट अँड रनचा (Hit And Run) एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर, दिल्लीतील पॉश एरिया असलेल्या केजी मार्ग-टॉलस्टॉय मार्गाच्या लाल दिव्याच्या कारमधून आलेल्या एका…
या अपघाताची दखल वाणगाव पोलीस ठाण्यानं घेतली असुन सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या सुहास खारमाटे यांच्या विरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सदरचे पोलीस अधिकारी नशेत गाडी…