Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरहानी रस्ते व पूल दुरुस्ती अंतर्गत जिल्ह्यासाठी २१ कोटी : राजेंद्र पाटील-यड्रावकर 

ऑगस्ट २०२१ मध्ये आलेल्या महाप्रलयकारी महापुरामुळे शेतीपिकांसह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. त्याचबरोबर रस्ते तसेच गावांना जोडणारे छोटे-मोठे पूल नादुरुस्त झाले होते.  

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 17, 2021 | 05:18 PM
rajendra patil yadrawkar

rajendra patil yadrawkar

Follow Us
Close
Follow Us:
जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : ऑगस्ट २०२१ मध्ये आलेल्या महाप्रलयकारी महापुरामुळे शेतीपिकांसह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. त्याचबरोबर रस्ते तसेच गावांना जोडणारे छोटे-मोठे पूल नादुरुस्त झाले होते. या रस्त्यांसाठी व छोट्या-मोठ्या पुलांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने पूरहानी दुरुस्ती कामांतर्गत शिरोळ तालुक्यासाठी ७ कोटी ६० लाख तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासाठी जवळपास २१ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केला आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
सलग दोन महापुरानंतर तालुक्याचे मोठे नुकसान झाले होते. शिरोळ तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते आणि पूल या संदर्भित कामांचा सर्वे करून दुरुस्तीसाठी अपेक्षित खर्चाबाबत चे अंदाज पत्रक सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांच्याकडे सादर करावेत असे आदेश दिले होते, त्याचा अहवाल तयार करण्यात आला होता.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व राज्यमंत्री दत्ता भरणे यांना पुरबाधीत क्षेत्रांमधील रस्ते व पुलांच्या एकूण नुकसानीबाबत अवलोकीत करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने याबाबतची पुढील कार्यवाही पूर्ण करून रस्ते व पूल दृरूस्तीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असेही शेवटी राज्यमंत्री यड्रावकर यांनी म्हटले आहे.

Web Title: 21 crores for district under repair of old roads and bridges says rajendra patil yadravkar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2021 | 05:18 PM

Topics:  

  • Rajendra Patil Yadravkar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.