आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भरीव विकास निधीतून शिरोळ तालुक्याचा कायापालट केला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयसिंगपूर येथील प्रचार सभेत भ्रमणध्वनी वरून मतदारांशी संवाद साधला.
सरकारने ग्रामीण भागातील गायरान जमिनीवरील जेथे घरांसाठी अतिक्रमण झाले आहे ते कायम करण्याचा कायदा आणावा, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे.
शिरोळ नगरपरिषदेने नवीन विस्तारित नळ पाणीपुरवठ्या बाबतचा दिलेला प्रस्ताव आवश्यक त्या बाबी पूर्ण करून तातडीने सादर करावा, असे आदेश पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य…
ऑगस्ट २०२१ मध्ये आलेल्या महाप्रलयकारी महापुरामुळे शेतीपिकांसह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. त्याचबरोबर रस्ते तसेच गावांना जोडणारे छोटे-मोठे पूल नादुरुस्त झाले होते.
जयसिंगपूर : शहराच्या विकासात भर घालणारी नगरपरिषदेची नवीन वास्तू ही अद्ययावत व सर्व सुविधायुक्त असणार आहे. जुनी इमारत जीर्ण व अपुरी असल्याने नवीन इमारत बांधकामासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त झाला…