Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सलग दुसऱ्या दिवशी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, वैजापूर नंतर संभाजीनगरमध्येही अपघात, तिघांचा जागीच मृत्यू!

रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून, कारने अवजड वाहनाला पाठीमागून धडक दिली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 11, 2024 | 09:37 AM
सलग दुसऱ्या दिवशी समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, वैजापूर नंतर संभाजीनगरमध्येही अपघात, तिघांचा जागीच मृत्यू!
Follow Us
Follow Us:

समृद्धी महामार्गावर नेहमी अपघात होताना दिसतात. शुक्रवारी रात्री वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर अपघात झाला होता. या अपघातात तिघांनी आपला जीव गमावला होता. आता शनिवारी देखील पुन्हा समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. संभाजीनगरच्या दौलताबादजवळ एक  भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. राहुल आंनद निकम (वय,47) शिवाजी वामनराव थोरात (वय, 58) आणि अण्ण रामराव मालोदे (वय, 71) अशी मृतांची नावं आहेत. हे तीन्ही प्रवासी छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी होते

[read_also content=”अखेर मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर; मोटरमनच्या ‘अघोषित आंदोलना’ मुळे प्रवाशांचे झाले होते हाल! https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-central-railway-resumes-as-its-affected-due-to-less-employee-at-work-nrps-506019.html”]

मिळालेल्या माहितीनुसार,  रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.  संभाजीनगरहून नाशिकच्या दिशेनं जाणारी कार (एमएच 20 ईई 745) समृद्धी महामार्गावर दौलताबादहून जाती होती. यावेळी रात्री 11 च्या सुमारास दौलताबादजवळील माळीवाडा इंटरचेंजजवळ त्यांच्या कारने अवजड वाहनाला पाठीमागून धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यांचा कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. तर कारमधील तिघांचा मृत्यू झाला.

तिघांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावरील दौलताबादजवळ अपघाता झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघात ग्रस्त झालेल्या कारमधुन जखमींना बाहेर काढुन नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण कारधील तीघांचा घटनस्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवत शासकीय घाटी रुग्णालयात पाठवले. तसेच यावेळी वाहतूक कोंडी देखील झाली होती. त्यामुळे पोलिस निरीक्षक गणेश गिरी, उपनिरीक्षक विनोद भालेराव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघातग्रस्त कार क्रेनच्या साह्याने दूर करून वाहतूक सुरळीत केली. याबाबत पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: 3 people died in accident at sambhaji nagar on samrudhhi highway nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2024 | 09:37 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • samrudhhi highway

संबंधित बातम्या

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
1

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Sambhajinagar News : ४० कोटींच्या मालमत्ता फेर सर्वेक्षणाला ब्रेक; आचारसंहितेमुळे रखडली निविदा प्रक्रिया
2

Sambhajinagar News : ४० कोटींच्या मालमत्ता फेर सर्वेक्षणाला ब्रेक; आचारसंहितेमुळे रखडली निविदा प्रक्रिया

छत्रपती संभाजीनगर हादरले! मावस भावाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार; असा’ झाला प्रकार उघडकीस
3

छत्रपती संभाजीनगर हादरले! मावस भावाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार; असा’ झाला प्रकार उघडकीस

Rector Recruitment 2026: पदवीधर महिलांसाठी नोकरीची संधी! देवगिरी कॉलेज मुलींच्या वसतिगृहासाठी ‘या’ पदांची भरती सुरू
4

Rector Recruitment 2026: पदवीधर महिलांसाठी नोकरीची संधी! देवगिरी कॉलेज मुलींच्या वसतिगृहासाठी ‘या’ पदांची भरती सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.