डेंटल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलेल्या चार वर्षांच्या चिमुकल्याला दंतचिकित्सकाने अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकांना डॉक्टरसह कम्पाउंडरने शिवीगाळ केली.
लखन मिसाळची रिक्षा कलावती लॉन्सच्या समोर पोहोचताच अचानक मागून आलेल्या एक रिक्षा पुढे येऊन आडवा लावण्यात आला. त्यातून पाच व्यक्ती उतरले, तर मागोमाग दोन दुचाकींवर आणखी दोन जण आले. हाच…
मुख्य पाइपलाइनची हायड्रोलिक टेस्टिंग सुरू असताना बुधवारी दि.१२ अचानक प्रेशर गेजचा पाईप तुटल्याने कामात अडथळा निर्माण झाला. पाण्याचे फवारे आकाशात उंच उडाले आणि चाचणी थांबवावी लागली.
मुलगी पतीसोबत पटत नसल्याने सध्या माहेरी राहते. मात्र, तिचा सात वर्षांचा मुलगा सासरीच म्हणजे वाघमारे यांच्या कुटुंबासोबत राहतो. नातवाला भेटण्यासाठी गेली असताना मारहाण झाली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरअखेरपर्यंत २०० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) वाढीव पाणी शहरात येणार आहे. जायकवाडी येथील जॅकवेल आणि मोटार बसविण्याचे काम नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
छत्रपती संभाजीनगरसाठी दिलासा! शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या २५०० मि.मी. व्यासाच्या नवीन जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात. MJP कडून १५ डिसेंबरपासून २०० एमएलडी पाणीपुरवठ्याची चाचणी सुरू होणार.
एका इंजिनीअर तरुणीची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीने भारतीय दूतावासाच्या मदतीने स्वतःची सुटका करून घेत मायदेश गाठला. हे कृत्य कंपनीच्या मालकाने केले आहे. आरोपीचे नाव रामभाऊ…
बाबासाहेब भानुदास जंगले असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, पाच दिवसांत पैठण तालुक्यात तीन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाने आत्महत्या केल्याच्या घटनांनी सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
फिर्यादी हे मनपा कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून कार्यरत आहेत. २५ ऑक्टोबर रोजी रात्री ते मित्रांसमवेत गप्पा मारत बसलेले असताना आरोपी जोहेब पठाण हा अचानक तेथे आला. आणि त्याने 'मेरे अब्बु…
संशयित दोघे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडून एक दुचाकी, चार हजारांची रोख रक्कम, मोबाइल आणि चाकू असा सुमारे ४९ हजारांचा ऐवज जप्त करण्यात…
छत्रपती संभाजीनगर: सतत छळ सहन न करता 22 वर्षीय राधा शेळकेने शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केली. पोलिसांनी सासरकडील मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला असून परिसरात हळहळ.
छत्रपती संभाजीनगरात पोलिसांनी २.१० लाखांचा १० किलो गांजा जप्त करून इरफान पाशा या तस्कराला अटक केली. तो बंगळुरूस विक्रीसाठी निघाला होता. न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली.
त्री 12 वाजून 16 मिनिटांनी बिल देऊन ते बाहेर पडले असता गणेश औताडे नावाचा दारूच्या नशेत असलेला व्यक्ती हॉटेलबाहेर आला व त्यांच्या गाडीजवळ लघुशंका करू लागला.
छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कदायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी एका मेकअप आर्टिस्टवर रस्त्यातच जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला…
छत्रपती संभाजीनगर येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात रविवारी दुपारी एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृत व्यक्तीचे नाव राहुल रमेश नवथर असे आहे.
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर काढला. मात्र यावरून राजकारण तापले आहे. ओबीसी समाज देखील या जीआरविरुद्ध आक्रमक झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव निकिता रवींद्र पवार असे आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड…