Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणते स्टॉक्स देणार नफा कमावण्याची संधी? पाहा यादी

Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज सकारात्मक पातळीवर उघडू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. गुंतवणूकदार आज आयटीसी, टीसीएस, पॉवर ग्रिड, केईसी इंटरनॅशनल, ग्रॅविटा इंडिया, अरिसिन्फ्रा सोल्युशन्स या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 09, 2026 | 09:02 AM
Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणते स्टॉक्स देणार नफा कमावण्याची संधी? पाहा यादी

Share Market Today: शेअर बाजारात तेजीचे संकेत; कोणते स्टॉक्स देणार नफा कमावण्याची संधी? पाहा यादी

Follow Us
Follow Us:
  • भारतीय शेअर बाजार सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता
  • आयटी स्टॉक्स, आयटीसी, टीसीएस, पॉवर ग्रिड, केईसी इंटरनॅशनल, ग्रॅविटा इंडिया या स्टॉक्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष
  • सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी केली 5 स्टॉक्सची शिफारस
India Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज, ९ ऑक्टोबर रोजी सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, कारण आज गिफ्ट निफ्टीने देखील सकारात्मक सुरुवातीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, शुक्रवारी आशियाई बाजारपेठांमध्ये मंदी कायम होती. भारतीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी विक्री झाली, ज्यामुळे सेन्सेक्स १००० हून अधिक अंकांनी घसरला आणि निफ्टी २१ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा बदल! मुंबईसह प्रमुख शहरांतील दर जाणून घ्या एका क्लिकवर

नॅसडॅक कंपोझिट १.२५ टक्याने घसरला, तर नॅसडॅक १०० मध्ये १.४ टक्यांची घसरण झाली. ९ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात जपानी शेअर बाजारात घसरण झाली. निक्केई २२५ निर्देशांक ०.५७ टक्के घसरणीसह ६८,६४८.५० अंकांवर उघडला, पण नंतर त्यात १.०३ टक्यांची घट होऊन तो ६८,३३०.०५ अंकांवर स्थिरावला.  (फोटो सौजन्य: istock)

भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणारे गुंतवणूकदार आज आयटी स्टॉक्स, आयटीसी, टीसीएस, पॉवर ग्रिड, केईसी इंटरनॅशनल, ग्रॅविटा इंडिया, अरिसिन्फ्रा सोल्युशन्स, कोचीन शिपयार्ड, वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजीज, टाटा पॉवर, एस अँड एस पॉवर स्विचगियर, हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज, पीएन गाडगीळ ज्वेलर्स, रेंटोमोजो, पेस डिजिटेक, एसएमएल महिंद्रा, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स, या स्टॉक्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात.

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी 5 स्टॉक्सची शिफारस केली आहे. सुमीत बागडिया यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज, स्काय गोल्ड, बर्जर पेंट्स, मास्टेक, फिजिक्सवाला यांचा समावेश आहे. गुंतवणूकदार आज इन्फोसिस, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), एचसीएल टेक आणि पर्सिस्टंट सिस्टम्स यांसारख्या भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Stock market today october 9 gift nifty signals positive opening hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात
1

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?
2

नुसता क्रेझ… Grey Market मध्ये Jio IPO चा धुमाकूळ! GMP थेट ₹170 वर; जाणून घ्या कधी होणार लाँच?

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?
3

Share Market Today: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; या शेअर्समध्ये होऊ शकते हालचाल, काय म्हणाले तज्ज्ञ?

Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी
4

Vedanta चा मोठा धमाका! कंपनीने केली Dividend ची घोषणा; शेअर्समध्ये जोरदार तेजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.