Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही घेतला गळफास; एकाच दिवशी दोघांनी संपवले जीवन

जामखेड तालुक्यातील आपटी येथे अल्पवयीन प्रेयसी मुलीच्या आत्महत्येनंतर (Couple Suicide) काही तासांतच प्रियकर मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Jamkhed) केली. एकाच दिवशी दोघा अल्पवयीन मुलगी व मुलाने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 24, 2021 | 07:50 PM
प्रेयसीच्या आत्महत्येनंतर प्रियकरानेही घेतला गळफास; एकाच दिवशी दोघांनी संपवले जीवन
Follow Us
Close
Follow Us:

जामखेड / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जामखेड तालुक्यातील आपटी येथे अल्पवयीन प्रेयसी मुलीच्या आत्महत्येनंतर (Couple Suicide) काही तासांतच प्रियकर मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Jamkhed) केली. एकाच दिवशी दोघा अल्पवयीन मुलगी व मुलाने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, दोघांनी आत्महत्या का केली ? याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही.

अशोक बंडू कडू (वय १७), व आशा उर्फ (अश्विनी) गोपीनाथ घुले (वय १६, दोघे रा. आपटी, ता. जामखेड) अशी आत्महत्या केलेल्या दोघा अल्पवयीन प्रियकर व प्रियसीची नावे आहेत. बुधवारी (दि. २४) जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी आशा हीने दुपारी बारा ते एकच्या दरम्यान आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती माहिती याच गावात रहाणारा तीचा प्रियकर अशोकला समजली. आपल्या प्रियसीने नक्की आत्महत्या केली आहे का? याची खात्री करण्यासाठी प्रियकर अशोक हा मुलीच्या घरी गेला. त्या वेळी आपल्या प्रियसीने आत्महत्या केली असल्याचे समजले.

व्हॉट्सऍपवर स्टेट्स ठेवत आत्महत्या

मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला. प्रियकर अशोक कडू याने देखील व्हॉट्सऍपवर मी देखील माझे जीवन संपवत आहे, असा स्टेट्स ठेवला होता. त्याच दिवशी दि. २४ रोजी काही तासातच म्हणजे दुपारी तीनच्या दरम्यान मुलाने देखील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

अकस्मात मृत्यूची नोंद

दोघांनीही आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आली नसून दोघांचे प्रेम संबध होते, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. या बाबत जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल शशी मस्के व पोलीस कॉन्स्टेबल संजय जायभाय यांनी भेट दिली.

Web Title: A couple committed suicide in jamkhed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2021 | 07:50 PM

Topics:  

  • आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.