Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तर ‘या’ दिवशी, ‘या’ ठिकाणी अभिनेता अस्ताद काळे आणि स्वप्नालीचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे!

अनेक वर्षांपूर्वी पुढचं पाऊल या मालिकेतून पायलट एपिसोड शूट करण्यात आला होता.  त्या कार्यक्रमात आस्ताद आणि स्वप्नाली दोघे भाऊ-बहीण होते. त्यानंतर जवळजवळ तीन-चार वर्षांनी दोघांनी पुढचे पाऊल या मालिकेत काम केले. या मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाल्यानंतर या दोघांची मैत्री झाली आणि काहीच महिन्यात आस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला.

  • By Sanchita Thosar
Updated On: Jan 25, 2021 | 06:44 PM
astad kale

astad kale

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी सेलेब्रेटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत.  अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. अभिज्ञा भावे, आशुतोष कुलकर्णीनंतर, मानसी नाईक आणि आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या लग्न नुकतच पार पडलं. सिद्धार्थ आणि मिताली नंतर आस्ताद काळे आणि स्वप्निल पाटील लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. नुकतेच दोघांच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत. मेघा धाडेने त्यांच्या केळवणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

‘व्हॅलेंटाइन डे’चा मुहूर्त

आस्ताद आणि स्वप्नाली यांनी त्यांच्या लग्नासाठी १४ फेब्रुवारी अर्थातच ‘व्हॅलेंटाइन डे’चा दिवस निवडला आहे. साग्रसंगीत विवाह सोहळा न करता दोघांनीही एकमतानं कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाची तारीखही त्यांच्या पालकांनीच निवडली आहे.

बिग बॉसच्या पहिल्या पर्वात अभिनेता आस्ताद काळे सहभागी झाला होता. याच कार्यक्रमातून आस्ताद- स्वप्नालीची लव्हस्टोरी सगळ्यांसमोर आली. अभिनेत्री स्वप्नाली पाटीलसोबतच्या रिलेशनशिपची कबुली त्याने बिग बॉस मराठीमध्ये दिली होती. दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

 

दोघे अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. अनेक वर्षांपूर्वी पुढचं पाऊल या मालिकेतून पायलट एपिसोड शूट करण्यात आला होता.  त्या कार्यक्रमात आस्ताद आणि स्वप्नाली दोघे भाऊ-बहीण होते. त्यानंतर जवळजवळ तीन-चार वर्षांनी दोघांनी पुढचे पाऊल या मालिकेत काम केले. या मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाल्यानंतर या दोघांची मैत्री झाली आणि काहीच महिन्यात आस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला.

 

Web Title: Actor astad kale and swapnali getting married on 14 feb nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2021 | 06:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.