Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नितीन राऊत यांच्या भेटीनंतर संजूबाबा पोहोचला नितीन गडकरींच्या निवासस्थानी!

बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याने शनिवारी आधी काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांची भेट घेतली. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 06, 2021 | 06:47 PM
नितीन राऊत यांच्या भेटीनंतर संजूबाबा पोहोचला नितीन गडकरींच्या निवासस्थानी!
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur). अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याने शनिवारी आधी काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांची भेट घेतली. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

[read_also content=”नागपूर/ आणि संजूबाबा अचानक नितीन राऊत यांच्या नागपुरातील घरी आले; राऊत कुटुंबीयांशी केल्या गप्पागोष्टी https://www.navarashtra.com/latest-news/and-sanju-baba-suddenly-came-to-nitin-raut-house-in-nagpur-chat-with-raut-family-nrat-138796.html”]

अभिनेता संजय दत्त गेल्या दोन दिवसांपासून नागपूरमध्ये मुक्कामी आहे. आज सकाळी त्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जाऊन भेट घेतली. नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी संजय दत्त शनिवारीच नागपुरात दाखल झाला होता. पण, शनिवारी भेट होऊ शकली नाही. त्यानंतर आज सकाळी ही भेट झाली. ही केवळ सदिच्छा भेट होती, असं सांगण्यात आलं आहे.

त्यापूर्वी शनिवारी संध्याकाळी संजय दत्त ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या घरी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे, नितीन राऊत यांच्या नागपूर (Nagpur) येथील निवास्थानी जाऊन संजय दत्त याने संपुर्ण कुटुंबाची भेट घेतली.

नितीन राऊत यांच्या मुलगा कुणाल राऊत यांचा फेब्रुवारीमध्ये विवाह सोहळा संपन्न झाला होता. कोरोना परिस्थितीमुळे स्वागत समारंभ सोहळा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे अनेक मान्यवरांना या सोहळ्याला उपस्थितीत राहता आले नाही. त्यामुळेच संजय दत्त याने नितीन राऊत यांच्या नागपूर येथील निवास्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

कुणाल राऊत आणि आकांक्षा या नवदाम्पत्याची भेट घेऊन लग्नाचा शुभेच्छा दिल्या. या भेटीत संजय दत्त याने नितीन राऊत कुटुंबीयांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.  संजय दत्तची ही भेट अत्यंत गोपनिय अशीच होती. डॉ. नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊत यांचा २१ फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित  विवाह स्वागत समारंभ कोविड प्रादुर्भावामुळे रद्द झाल्याने त्यावेळेस त्यांना  येणे शक्य झाले नाही. आज त्यांनी नागपूर येथे नवदाम्पत्याची भेट घेऊन कुणाल आणि आकांक्षा यांस विवाह प्रित्यर्थ शुभेच्छा दिल्या. ह्या छोटेखानी भेटीत संजय दत्त यांनी राऊत कुटुंबियांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Web Title: After the congress leader visit sanju baba reached nitin gadkari residence nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2021 | 06:47 PM

Topics:  

  • energy minister
  • Nitin Gadkari
  • Sanjay Dutt
  • Union Minister

संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकर महाराष्ट्र सोडणार? नागपुरात केलेल्या विधानाने खळबळ
1

Nana Patekar : नाना पाटेकर महाराष्ट्र सोडणार? नागपुरात केलेल्या विधानाने खळबळ

Shekhar Suman : “तुम्हीही बिहारी आहात!” मराठी भाषा वादावर Nitin Gadkari यांची स्पष्ट भूमिका
2

Shekhar Suman : “तुम्हीही बिहारी आहात!” मराठी भाषा वादावर Nitin Gadkari यांची स्पष्ट भूमिका

ठेकेदारांचे ‘पेमेंट’ थांबवा, निकृष्ट कामावर गडकरींचा संताप; वारी सुखाची की होणार कष्टदायक?
3

ठेकेदारांचे ‘पेमेंट’ थांबवा, निकृष्ट कामावर गडकरींचा संताप; वारी सुखाची की होणार कष्टदायक?

इथेनॉल आले नसते तर साखर कारखाने बंद पडले असते- नितीन गडकरी
4

इथेनॉल आले नसते तर साखर कारखाने बंद पडले असते- नितीन गडकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.