Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापालिकेतील सर्व विभागांची दप्तर तपासणी होणार – आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आदेश

महापालिकेचे कार्यालयीन कामकाजाचे २६५ विभाग आहेत. या माध्यमातून शहरातील नागरिकांची नागरी सुविधांविषयक कामे केली जातात. ही कामे वेळेत होत नाहीत.त्यामुळे नागरिकांचा रोष निर्माण होतो. परिणामी, महापालिकेची प्रतिमा खराब होते.त्यामुळे नागरिकांची कामे होतात का, नसेल तर त्याची कारणे काय, नेमक्या काय अडचणी आहेत, अशा सर्व मुद्यांची शहानिशा होणे गरजेचे आहे.त्यासाठी स्वतंत्रपणे ही तपासणी मोहिम राबवण्याचा निर्णय घेतल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी म्हटले आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Apr 04, 2021 | 01:54 PM
महापालिकेतील सर्व विभागांची दप्तर तपासणी होणार – आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आदेश
Follow Us
Follow Us:

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होत नाहीत, त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात, यांसारख्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत, असे निदर्शनास आल्याचे सांगत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सर्वच विभागांची नियमितपणे दप्तर तपासणी करण्याचे आदेश विभागप्रमुखांना दिले. तपासणी पथक आणि दक्षता पथकाच्या माध्यमातून ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

महापालिकेचे कार्यालयीन कामकाजाचे २६५ विभाग आहेत. या माध्यमातून शहरातील नागरिकांची नागरी सुविधांविषयक कामे केली जातात. ही कामे वेळेत होत नाहीत.त्यामुळे नागरिकांचा रोष निर्माण होतो. परिणामी, महापालिकेची प्रतिमा खराब होते.त्यामुळे नागरिकांची कामे होतात का, नसेल तर त्याची कारणे काय, नेमक्या काय अडचणी आहेत, अशा सर्व मुद्यांची शहानिशा होणे गरजेचे आहे.त्यासाठी स्वतंत्रपणे ही तपासणी मोहिम राबवण्याचा निर्णय घेतल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी म्हटले आहे.

[read_also content=”सांगलीतील धक्कादायक घटना!लग्नाच्या अवघ्या चौथ्या दिवशीचं तरूणाने उचललं टोकाचं पाऊल, हळदीचा रंगही अजून उडाला नसता संसार मोडला https://www.navarashtra.com/latest-news/on-the-fourth-day-of-the-marriage-the-young-man-took-the-last-step-nrms-111385.html”]

नागरिकांचा अधिकाधिक संबंध येणाऱ्या करसंकलन, नगररचना, बांधकाम परवानगी,नागरवस्ती आदी विभागांची दप्तर तपासणी होणार आहे.त्यासाठी महापालिकेचे तपासणी पथक आणि दक्षता पथक संयुक्तपणे मोहिम राबवणार आहेत.दर आठवड्यात एका विभागाची तपासणी होणार असून त्यात कर्मचाNयांचे ओळखपत्र, गणवेश, हजेरी यासह कार्यालयातील दैनंदिन नोंदी आदींची तपासाणी होईल.

कर्मचाऱ्यांचे चे गणवेश, उपस्थिती, शिस्त आदींच्या अनेकदा तपासण्या झाल्या आहेत.मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.अनेक कर्मचारी हजेरी लावताच चहा,नाश्त्याचे कारण देऊन बाहेर पडतात, ते पुन्हा जागेवर येत नाहीत.सकाळी हजेरी लावून थेट कामावरुन सुटण्याचा वेळीच प्रकट होणारे बरेच कर्मचारी आहेत.अधिकाऱ्यांची ,नगरसेवकांची खासगी कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय आहे.

Web Title: All departmental departments will be inspected commissioner rajesh patil gave the order nrpd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2021 | 01:54 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.