Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाइलवर व्हिडिओ गेम खेळण्यासाठी रागावले; संतापलेल्या मुलाचा वडिलांवर चाकुहल्ला

मोबाईलवर खेळण्यासाठी (playing on a mobile phone) रागवल्यामुळे मुलाने वडिलांवर चाकूनं जीवघेणा हल्ला केल्याची (boy attacked his father with a knife) धक्कादायक घटना (A shocking incident) नागपुरात घडली आहे. शुभम उर्फ गोलू निरगुडे( वय - 25 वर्ष) असं आरोपी मुलाचे नाव आहे.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 03, 2021 | 07:26 PM
मोबाइलवर व्हिडिओ गेम खेळण्यासाठी रागावले; संतापलेल्या मुलाचा वडिलांवर चाकुहल्ला
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur). मोबाईलवर खेळण्यासाठी (playing on a mobile phone) रागवल्यामुळे मुलाने वडिलांवर चाकूनं जीवघेणा हल्ला केल्याची (boy attacked his father with a knife) धक्कादायक घटना (A shocking incident) नागपुरात घडली आहे. शुभम उर्फ गोलू निरगुडे( वय – 25 वर्ष) असं आरोपी मुलाचे नाव आहे. दीपक भाऊराव निरगुडे असं दुर्दैवी वडिलांचे ( वय 52 वर्ष) नाव आहे.

[read_also content=”अमरावती/ पतीने कौटुंबिक वादातून संपूर्ण कुटुंबालाच संपविले; स्वतःही गळफास घेत केली आत्महत्या https://www.navarashtra.com/latest-news/the-husband-ended-the-whole-family-in-a-family-dispute-he-committed-suicide-by-hanging-himself-nrat-150556.html “]

तरुण पीढी मोबईलच्या आहारी गेली आहे. त्याचे दुष्परिणाम सासत्यानं दिसून येत आहे. 25 वर्षांचा मुलगा कामाला जाण्याऐवजी घरात बसून मोबईलवर गेम वा मोबाईलवर चित्रपट पाहात असेल तर आईवडिलांना मुलाच्या भविष्याच्या दृष्टीनं चिंता वाटणे स्वाभाविकच आहे. त्याच्यावरून आईवडिल रागवत असतील तरी ते मुलाच्या हितासाठीच असतं.

[read_also content=”औरंगाबाद/ नागरिक, स्वयंसेवी संस्था, संघटनांना सोबत घेऊन मनपा प्रशासक पाण्डेय यांनी उचलले पाच टन प्लास्टिक https://www.navarashtra.com/latest-news/municipal-administrator-pandey-along-with-citizens-ngos-and-organizations-picked-up-five-tons-of-plastic-nrat-150473.html”]

मात्र वडिलांनी याकरता रागावलं म्हणून नागपुरात तरुण मुलानं वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. नागपुरातील इंदिरानगर जाटतरोडी क्रमांक 1मध्ये निरगुडे कुटुंब रहात. 55 वर्षीय दीपक निरगुडे रिक्षा चालवत तर त्यांच्या मुलगा 25 वर्षीय तरुण मुलगा शुभम बेरोजगार होता. शुभम घरी सतत मोबईलवर गेम खेळायचा, चित्रपट पहात राहायचा.

वडिल दीपक मुलगा शुभमला सतत कामधंदा पहा मोबईलवर घरी का खेळत रहातो असं रागावयचे. यावरून त्यांच्यात खटके उडायचे. 25 जुनला रात्री दीपक निरगुडे रिक्षा चालवून घरी परतलेत्यावेळी मुलगा त्यांना मोबईलवर खेळताना दिसला. त्यामुळं त्यांनी मुलालं मोबईल खेळत असल्याबद्दल रागवत कामधंदा शोधायला सांगितला. मात्र वडिलांनी रागवलं म्हणून शुभम संतापला.

वडिल मोबईल खेळण्यासाठी रागवत आहे या कारणावरून त्यानं टोकाचं पाऊल उचललं आणि घऱातील चाकू घेत वडिलांच्या पोटावर वार करत जीवघेणा हल्ला केला..यात वडिल गंभीर जखमी झाले..त्यांना तातडीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं…मात्र ज्या मुलाकरता आय़ुष्यभर घाम गाळला.

ज्या मुलाला जपलं त्याच पोटच्या पोरानं रागवल म्हणून जीवघेणा हल्ला केल्याच्या हा घटनेनं अनेक सवाल उपस्थित केल आहे. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी कारवाई केली असली तरी पोटच्या पोरानं मोबईलकरता आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला हा आघात वडिलांसाठी फार मोठा आहे.

Web Title: Angry to play mobile video games an angry boy stabs his father nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2021 | 07:26 PM

Topics:  

  • Knife attack

संबंधित बातम्या

Aligarh Crime: दोन जण आले, कॉलेजमध्ये घुसले अन् तरुणीवर थेट…; उत्तर प्रदेशच्या अलीगडमधील धक्कादायक घटना
1

Aligarh Crime: दोन जण आले, कॉलेजमध्ये घुसले अन् तरुणीवर थेट…; उत्तर प्रदेशच्या अलीगडमधील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.