अलिगडमधील एका कॉलेजमध्ये एका तृतीय वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. तिने रूग्णालयात शुद्धीवर आल्यावर माझ्यावर हल्ला झाल्याचे सांगितले.
केटरिंग व्यावसायिकाने (Catering Businessman) लग्नात 40 ऐवजी 37 कामगारांना आणल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादानंतर एका तरुणावर चाकूने वार करून त्याला जखमी केले. जखमी तरुणाला आयसीयूमध्ये दाखल केले आहे.
फुलंब्री तालुक्यातल्या वाघोळा येथील चार विद्यार्थी सैनिकी पूर्व शिक्षण घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको भागामध्ये राहत होते. ज्या भाड्याच्या घरामध्ये ते राहत होते. घरमालकाच्या मुलाने चाकू घेऊन विद्यार्थ्यांवर हल्ला केला.
डोंबिवली पूर्वेकडील (Dombivali East) सागरली परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका तरुणीची अज्ञात इसमाने छेड काढली. या तरुणीने ही बाब आपल्या कुटुंबाला सांगितली. बहिणीची छेड काढल्यामुळे संतापलेला भाऊ पवन पाटील याने…
परभणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील हे काही मित्रांसह वसमत रोड परिसरातील शिवराम चित्र मंदिराच्या बाजूस रात्री गप्पा मारत बसले होते. त्यावेळी किरकोळ कारणावरून एका व्यक्तीसोबत त्यांचा वाद होऊन…
नवी दिल्ली : घरात कौटुंबिक वाद झाल्यास रागात व्यक्ती काय करेल हे सांगता येत नाही. नवी दिल्लीत पती-पत्नी मध्ये वाद झाल्यानं सतांपलेल्या पतीनं पत्नी, सासूसह 8 वर्षाच्या मुलीवर चाकूने हल्ला…
पीडित मुलीचे आणि विक्रमचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. याच प्रेमप्रकरणातून दोघांमध्ये वाद झाला आणि विक्रमने चाकूने मुलीवर सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात ती गंभीर जखमी झाली
अंकितने सांगितले की, तो त्याच्या मित्रासोबत दुकानात बसून मोबाईलमध्ये स्टेटस पाहत होता. त्यात नुपूर शर्माचा एक व्हिडिओ होता. मागून काही लोक आले आणि त्यांनी विचारले नुपूर शर्माचा समर्थक आहेस का?…
घाटातील मामाचा धाब्यावर गोंधळ घालून धाबा चालकास गळयावर, हातावर चाकूने मारुन गंभीर जखमी करुन जबरदस्तीने पैसे घेवून गेले व सरकारी दवाखाना यवतमाळ येथे सुध्दा आरोपी यांनी दोन हजार व एक…
पुण्यातील विमानतळ परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवर ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसी दुसऱ्या तरुणासोबत बोलत असल्याचे दिसून आल्याने प्रियकराने तिचा भररस्त्यात गळा दाबून चाकूने सपासप वार (Knife Attack) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला…
मोबाईलवर खेळण्यासाठी (playing on a mobile phone) रागवल्यामुळे मुलाने वडिलांवर चाकूनं जीवघेणा हल्ला केल्याची (boy attacked his father with a knife) धक्कादायक घटना (A shocking incident) नागपुरात घडली आहे. शुभम…
नागपुरातून एक धक्कादायक प्रकार (A shocking type) समोर आला आहे. येथे एक तरुण पोटात चाकू (knife in his stomach) घेऊन पोलीस ठाण्यात (the police station) दाखल झाला. त्याला पाहून सर्वांनाच…