Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुत्र्यांच्या हल्ल्यात काळविटाचा मृत्यू; पाठीवर आणि मांडीवर लचके तोडले

मूर्तिजापूर (Murtijapur) येथील राष्ट्रीय महामार्गावरील (the National Highway) वखार महामंडळाच्या धान्य गोदामाजवळ कुत्र्यांनी एका काळविटाचा पाठलाग करुन त्याची शिकार केल्याची घटना (dogs chased and hunted an antelope) शुक्रवारी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान घडली. जंगलात पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात वन्य प्राणी (wild animals) लोकवस्तीच्या दिशेने येत आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 28, 2021 | 06:09 PM
कुत्र्यांच्या हल्ल्यात काळविटाचा मृत्यू; पाठीवर आणि मांडीवर लचके तोडले
Follow Us
Close
Follow Us:

मूर्तिजापूर (Murtijapur).  येथील राष्ट्रीय महामार्गावरील (the National Highway) वखार महामंडळाच्या धान्य गोदामाजवळ कुत्र्यांनी एका काळविटाचा पाठलाग करुन त्याची शिकार केल्याची घटना (dogs chased and hunted an antelope) शुक्रवारी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान घडली. जंगलात पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात वन्य प्राणी (wild animals) लोकवस्तीच्या दिशेने येत आहेत.

[read_also content=”मुंबई/ शिवराज नारियलवाले यांना जबर मारहाण करणार्‍या दोषींवर कठोर कारवाई करा : देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी https://www.navarashtra.com/latest-news/take-stern-action-against-the-culprits-who-beat-up-shivraj-nariyalwale-devendra-fadnavis-demands-letter-to-cm-nrat-134971.html”]

२८ मे रोजी राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल परीसरात पाण्याच्या शोधात आलेल्या काळविटचा कुत्र्यांनी पाठलाग करुन त्याची शिकार केली. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र संजय दोड यांनी काळविटाला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात काळविट गंभीररीत्या जखमी झाल्याने सर्पमित्र संजय दोड यांना काळविटचे प्राण वाचविण्यात अपयश आले.

कुत्र्यांनी पाठीवर व मांडीवर लचके तोडले. भितीने त्याला हृदय विकाराचा झटका आला. त्यात त्याचा मृत्यू झाला असे वनविभागाचे म्हणणे आहे. याबाबतची माहिती संजय दोड यांनी वनविभागाला देऊन कर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन पशुवैद्यकीय डॉक्टरच्या मदतीने शवविच्छेदन करुन मृत काळविटाला दफन करण्यात आले असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

Web Title: Antelope death in dog attack broke the ligaments on the back and thighs nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2021 | 06:09 PM

Topics:  

  • National Highways
  • Snake Friend

संबंधित बातम्या

National Highway Work: छत्रपती संभाजीनगर- पैठण महामार्गाबाबत समोर आली ‘ही’ महत्वाची बातमी
1

National Highway Work: छत्रपती संभाजीनगर- पैठण महामार्गाबाबत समोर आली ‘ही’ महत्वाची बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.